tag:blogger.com,1999:blog-3080011127979150876.post2079100781398298644..comments2024-01-31T22:57:06.061+05:30Comments on नोंदी सिद्धारामच्या...: अण्णा, आता हे जरा अतीच होतंय...psiddharam.blogspot.comhttp://www.blogger.com/profile/18184899212716592024noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-3080011127979150876.post-2829013489502339992011-09-25T20:33:01.001+05:302011-09-25T20:33:01.001+05:30सिद्धाराम्जी तुमचा लेख वाचून प्रचंड निराशा झाली. त...सिद्धाराम्जी तुमचा लेख वाचून प्रचंड निराशा झाली. तुम्ही पूर्वी दुसरीकडे काम करीत होता तेव्हा वेगळे लिहित होतात पण आता तुमचा सूर पूर्णतः बदललाय. तुम्ही निष्ठा बदलतंय, तुमच्या लेखांमुळे तुमच्याविषयी माझा एक देशभक्त संपादक असा ग्रह झाला होता पण ह्या लेखाने प्रचंड शंका उभ्या केल्या आहेत. तुम्हाला काय लिहायचे हे सांगणारी स्वतंत्र यंत्रणा आहे असे वाटत आहे. कॉंग्रेसची चमचेगिरी प्रिंटेड मिडिया ने करणे यात काहीही नवल नाही पण तुम्ही सुद्धा ...<br />तुम्ही तुमच्या अत्मानिष्ठेला स्मरून विचार करून लिहावे हि कळकळीची विनंती तरी तुमच्या पर्यंत पोचावी हि अपेक्षा आहे.Mayur Deolaseenoreply@blogger.com