गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी सदभावना मिशनच्या पहिल्या दिवशी केलेले भाषण... गेल्या
साठ वर्षांपासून व्होट बँकेचे राजकारण करण्यात येत आहे. या राजकारणाने
देशाची मोठी हानी झाली आहे आणि त्यामुळे आपल्या सा-यांनाच भोगावे लागले
आहे. व्होट बँकेच्या राजकारणाने देशाला बरबाद केले आहे.
प्रत्येकाच्या जीवनात असणा-या गोपनीय गोष्टींविषयी आचार्य चाणक्य यांनी मार्गदर्शन केले आहे. गोपनीय गोष्टी आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांनाही सांगू नये. कारण