गुजरात उच्च न्यायालयाने बहुचर्चित इशरत जहॉं एन्काऊंटर प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषन विभागाकडे (सीबीआय) सोपवण्याचा आदेश दिला आहे. यापूर्वी याप्रकरणाचा तपास करणा-या विशेष्ा तपास पथकाच्या (एसआयटी) टीमने इशरत जहॉं एन्काऊंटर प्रकरण बनावट असल्याचे म्हटले होते.