Pages

Wednesday, July 4, 2012

मुनी तरुणसागर यांनी केली मोदींची प्रशंसा

दिव्य भास्कर नेटवर्क । अहमदाबाद
क्रांतीकारी संत तरुण सागर महाराज यांनी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. मंगळवारी गुरूपौर्णिमा उत्सवप्रसंगी ते म्हणाले की, गुजरातची वेगाने प्रगती होत आहे. याचे श्रेय निसंशय मोदींना आहे. गुजरातकडे पाहून वाटते की असा कर्मठ आणि झुंजार नेता दिल्लीला मिळाला तर देशाचे चित्र पालटून जाईल. मुनी तरुणसागर अहमदाबाद येथे चातुर्मास साधना करताहेत.
3 जुलै 2012