राष्ट्रपतिपदासाठी उभे
असलेले गैरकॉंग्रेसी उमेदवार पूर्णो
संगमा यांनी त्यांचे व्यक्तित्व आणि
कार्यशैलीमुळे
स्वत:ची वेगळी
ओळख तयार केली
आहे. त्यांनी निवडणुकीच्या निमित्ताने जे
प्रश्न उपस्थित केले
आहेत ते सद्य:स्थितीत भारताच्या दृष्टीने अतिशय
महत्त्वाचे आहेत.