मुंबईः
कॉंग्रेसने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरोधात एक स्पेशल टास्क फोर्सची स्थापना केली असून मोदींची सेक्स सीडी बनविण्याची जबाबदारी या फोर्सला देण्यात आली आहे. हा दावा शिवसेनेने केला आहे. 'दोपहर का सामना' या शिवसेनेच्या वृत्तपत्रामध्ये हा दावा करण्यात आला आहे.