Pages

Saturday, July 28, 2012

तिरुपती मंदिराची दारे गैरहिंदूंना बंद!

वृत्तसंस्था हैदराबाद
देशातील सर्वात र्शीमंत असलेल्या आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात भगवान व्यंकटेश्वरावर आपली र्शद्धा जाहीर केल्याशिवाय बिगर हिंदूंना प्रवेश देण्याचा निर्णय तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) विश्वस्त मंडळाने घेतला आहे.