ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचा लेख
गेल्या
३० वर्षांपासून पश्चिम बंगाल व आसाममधील लोकसंख्येची रचना बदलण्याचा
पद्धतशीर प्रयत्न चालविला आहे. पश्चिम बंगालमधील २९४ विधानसभा मतदारसंघांपैकी
५४ मतदारसंघांमध्ये बांगलादेशी घुसखोरांची संख्या खूपच जास्त आहे. बांगलादेशी
मुस्लिम हे पश्चिम बंगालच्या विधानसभेवर दबाव राखून आहेत. त्यापोटी ते राज्य
सरकारपुढे काही मागण्या करतात. हिंदू मतदारांच्या बहुसंख्येबाबत चिंता वाटावी,
अशी स्थिती पश्चिम बंगालमध्ये निर्माण झाली आहे.
Pages
▼
Friday, August 17, 2012
क्रांतिस्तंभ पुन्हा दिमाखात उभा!
धर्मांधांना चोख
उत्तर...
आझाद मैदान परिसरात शनिवारी धर्मांध मुस्लिमांनी हैदोस घातला. यावेळी १८५७च्या स्वातंत्र्यलढ्यातील शहीदांच्या स्मृती जपणार्या क्रांतिस्तंभावरही धर्मांधांनी हल्ला केला. या हल्ल्यात नासधूस झालेला क्रांतिस्तंभ शिवसेना आणि पालिकेने अवघ्या तीन दिवसांत पुन्हा दिमाखात उभा केला. स्वातंत्र्यदिनीच क्रांतिस्तंभाला नवी झळाळी मिळाली. अनेक देशप्रेमींनी बुधवारी या क्रांतिस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. साभार दैनिक सामना / 17 - 08 -2012 |
या धर्मांधाला कसाबच्या आधी फासावर चढवा !
मुंबईतील देशद्रोही मुसलमानांनी घडवलेल्या दंगलीत सर्वात मोठा आघात झाला तो हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्याची अस्मिता जागवणार्या ‘अमर जवान’ या क्रांतिस्तंभावर... ! २६/११ ला कसाब टोळीने मुंबईवर केलेल्या हल्ल्यातील हुतात्म्यांचा स्मृतीस्तंभ आणि १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील हुतात्मा जवानांचा पवित्र क्रांतिस्तंभ यावर या धर्मांधाने आक्रमण करून तोडफोड केली. या स्मारकातील बंदूक उखडून टाकली. या दंगलीतील हा सर्वात मोठा गुन्हेगार आहे. या अवलादीला ताबडतोब पकडा आणि कसाबच्या आधी त्याला जाहीरपणे फासावर लटकवा, अशी जोरदार मागणी राष्ट्रप्रेमी जनतेतून होत आहे. - दैनिक ‘सामना’, १३.८.२०१२ |