डावीकडून केंद्राचे नगर संचालक दीपक पाटील, भाऊ तोरसेकर, प्रा. डाॅ. रवींद्र चिंचोलकर व सिद्धाराम.
वाचकांकडून चांगल्या मजकूराचा आग्रह आवश्यक
भाऊ तोरसेकर
सोलापूर, : सर्वच क्षेत्रात नैतिकता घसरत चालली आहे. त्यामुळे
चांगले वाचावयास मिळत नाही. वाचकांनी मात्र चांगल्या मजकूरचा आग्रह माध्यमांकडे
धरावा असे मत ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी मांडले.