Pages
(Move to ...)
मुख्यपृष्ठ
विवेक विचार मासिक
विवेकानंद साहित्य संमेलन
सिद्धाराम
▼
Thursday, February 23, 2017
महाराष्ट्राचे मोदी - देवेंद्र !
मला एक वल्गना करू द्या. ही वल्गना खोटी ठरली तर मी वेडा ठरेन; खरी ठरली तर ... या पोस्टची आठवण नक्की येईल. देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व असेच विकसित होत गेले तर कदाचित २०२४ मध्ये भाजपकडून पंतप्रधानपदासाठी श्री. देवेंद्र पुढे येऊ शकतील. आणि त्यांचे नेतृत्व यशस्वीही होईल.
विचारांची स्पष्टता, निष्ठा, मुत्सद्दीपणा, समर्पण, चारित्र्य, दूरदृष्टी हे नरेंद्र मोदी यांच्यातील महत्त्वाचे गुण फडणवीस यांच्यातही दिसतात. मला हे खूप दिवसांपासून (२०१०) लिहायचं होतं. पण आज चांगलं निमित्त मिळालं इतकंच. त्यामुळेच धाडस केलं.
No comments:
Post a Comment
‹
›
Home
View web version
No comments:
Post a Comment