Pages
Sunday, July 31, 2011
मुस्लिमांचा मताधिकार काढून घेण्याचा सल्ला : सुब्रमण्यम स्वामी अडचणीत ?
दि. 16 जुलै रोजी स्वामी यांनी एका इंग्रजी दैनिकासाठी लेख लिहिला होता.
पूर्ण लेख वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
मुस्लिमांचा मताधिकार काढून घेण्याच्या सल्लयावरून सुब्रमण्यम स्वामी अडचणीत ?
सुब्रमण्यम स्वामी यांचा वादग्रस्त ठरलेला हाच तो लेख
काँग्रेस जन्माला घालत असलेला आणखी एक काळा कायदा
खरेतर याच्या आधीच 'कम्युनल व्हायोलन्स बील (प्रीव्हेंशन, कंट्रोल अॅन्ड रिहॅबिलिटेशन ऑफ व्हिक्टीम्स)' या नावाचा कायदा शासनाने खिस्ताब्द २००५ मध्येच संमत करण्यासाठी आणला होता. तो अल्पसंख्यांक आणि बहुसंख्याक असा भेद न करता दंगल करणारे आणि दंगलग्रस्त एवढाच नेमका आणि सर्वधर्मसमभावी भेद करणारा होता. तो अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणार्यांना बोचला असावा. त्यामुळे हा कायदा पुरेसा असतांनाही त्यातील राक्षसीपणा वाढवून नवीन हिंदुद्रोही कायदा करावा, असे केंद्रशासनाने ठरवले आहे.
लिखाण समितीमध्ये तिस्ता सेटलवाड, नजमी वझिरी, तर सल्लागार समितीचे सदस्य आहेत फराह नकवी, कमल फारुकी, जॉन दयाल, मौलाना नियाज फारुकी. या व्यतिरिक्त हर्ष मंदेर, गोपाल सुब्रह्मण्यम असे लोक लिखाण समितीमध्ये, तर सल्लागार समितीमध्ये माजी न्यायमूर्ती सुरेश होस्पेट, अबुसालेह शरीफ, असगर अली इंजिनिअर, जॉन दयाल, राम पुनियानी, शबनम हाशमी, सिस्टर मारिया स्कारिया, सय्यद शहाबुद्दीन, रूपरेखा वर्मा, गगन सेठी इत्यादी हिंदुद्रोह्यांचा समावेश आहे.
अशांनी केलेला कायदा हिंदु आणि अहिंदू या सर्वांना समानतेने वागवणारा असेल, असे वाटणे म्हणजे भाबडा आणि आंधळा आशावाद आहे, असे म्हणणे योग्य ठरेल.
३ आ. हिंदूंना आधीच गुन्हेगार ठरवणारा कायदा : देशातील ९० जिल्हे आणि शेकडो गावे अशी आहेत की, जिथे हिंदू अल्पसंख्यांक आहेत; पण लोकसंख्या मापनाचे जे एकक आहे ते राज्यस्तराचे आहे. त्यामुळे प्रत्येक राज्यात हिंदू बहुसंख्यांकच ठरतात. हे कलम थंडपणे हिंदूंना आधीच गुन्हेगार ठरवून मोकळे होते.
३ इ. खिस्ती आणि मुसलमान यांच्यातील दंगलीसाठी नसणारा कायदा : हिंदु आणि अहिंदु यांच्यातील दंगलींना हा कायदा लागू होतो, उदा. खिस्ती आणि मुसलमान यांच्यात दंगल झाल्यास हा कायदा लागू नाही. का नाही ? याचे कारण यात नाही. (आठवा, काही महिन्यांपूर्वी मुंबईजवळील वसई येथे अशा प्रकारची दंगल उसळली होती.)
३ ई. हिंदूंना जीव मुठीत धरून जगायला भाग पाडणारे कलम : 'जमावा'विरोधी शत्रुत्वाचे वातावरण निर्माण करणारे हे कलम अतिशय घातक आहे. कारण याचा वापर वैयक्तिक हेवेदावे निपटण्यासाठी, वैयक्तिक स्वार्थासाठीही केला जाऊ शकतो. मोठ्या प्रमाणावर खोट्या तक्रारी या तरतूदीचा वापर करून केल्या जाऊ शकतात. असे झाल्यास हिंदूंना केवळ जीव मुठीत धरूनच रहायला भाग पडेल.
४ अ. हिंदूंचे धर्मांतर वाढवणारा कायदा : जन्महिंदूंमध्येच धर्मशिक्षण नसल्याने हिंदुद्वेषाची भावना आणि न्यूनगंड असतो तो आणखी वाढेल आणि तो भित्रेपणाला, पाश्चात्त्य संस्कृतीच्या अंधानुकरणाला आणि त्याहून वाईट म्हणजे धर्मांतराच्या प्रकरणात वाढ होईल.
५ आ. हिंदुत्ववादी संघटना दोषी ठरतील ! : एखादी हिंदुत्ववादी संघटना धर्मावरील होणार्या आघातांना वाचा फोडण्यासाठी काही प्रबोधनात्मक कार्यक्रम घेते, 'लव्ह जिहाद'बद्दल सांगते, तर हा विद्वेषी प्रचार म्हणून गुन्हा होईलच; पण या सभांना अनुमती देणारे शासकीय कर्मचारीही फौजदारी गुन्हे केल्याबद्दल दोषी ठरतील. असे झाले तर हिंदूंनी बोलावे कसे ? कारण स्वतःवरची कारवाई टाळण्यासाठी शासन हिंदूंची मुस्कटदाबी अधिकच रेट्याने करील.
हिंदूंनो, तुम्हाला तुमच्या नेत्यांसह हिंदुत्ववादी संघटनांना चिरडण्यासाठी हा मोगली कायदा येतो आहे. सावधान ! या कायद्याला सनदशीर मार्गाने आव्हान द्या अथवा या कायद्याखाली चिरडून जा !'
Saturday, July 23, 2011
विचार भारताचा : फई प्रकरण - 'युजफुल इडीयटस'वर कारवाई करणार काय ?
काश्मीर अमेरिकन कौन्सिल आणि गुलाम नबी फई याच्या विशेष सभांना हजेरी लावलेल्या लोकांची यादी मोठी आहे. आणि ही यादी 'प्रतिष्ठितांची' आहे. शक्तिशाली मीडिया हाऊसने आयोजिलेल्या गुप्त सभेत या अतिथींचा सहभाग होता. आयएसआयच्या निधीवर चालणा-या या संस्थेत भारतविरोधी संमेलने व्हायची. एफबीआयच्या आरोपपत्रानुसार, फई याने 40 लाख डॉलर्सचा खर्च अमेरिकेचे काश्मीरविषयीचे धोरण पाकिस्तानधार्जिणे व्हावे यासाठी केला आहे. ही रक्कम त्याला आयएसआयने पुरवली होती. या पार्श्वभूमीवर कॅपिटल हिल येथील परिसंवादांना कोणी कोणी हजेरी लावली ते पाहा..
दिलीप पाडगावकर. वरिष्ठ पत्रकार. जम्मू काश्मीर प्रश्नाच्या समाधानासाठी सरकारने नियुक्त केलेले समन्वयक.
हरीष खरे. पंतप्रधानांचे मीडिया सल्लागार.
न्या. राजिंदर सच्चर. भारतीय मुस्लिमांच्या स्थितीविषयीच्या सच्चर समिती अहवालाचे लेखक.
पूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
Saturday, July 16, 2011
सोलापूर : यादवकालीन मंदिराचे अवशेष पाहा छायाचित्रांतून...
अधिक माहितीसाठी क्लिक करा
सोलापूर : दर्ग्याच्या खोदकामाच्या वेळी सापडले यादवकालीन शिवलिंग
Friday, July 15, 2011
सोलापूर : दर्ग्याच्या खोदकामाच्या वेळी सापडले यादवकालीन शिवलिंग
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथे एका दर्ग्याचे बांधकाम सुरू असताना मोठे शिवलिंग आढळून आले आहे. यामुळे दर्ग्याचे बांधकाम थांबविण्यात आले असून शिवलिंग पाहण्यासाठी आणि पूजेसाठी लोकांनी मोठी गर्दी केली आहे. आसपासच्या गावातील लोकही शिवलिंग पाहण्यास येत आहेत. शिवपिंडीजवळ ग्रामस्थांनी भगवा ध्वज लावला आहे. बांधकामादरम्यान सापडलेल्या शिवपिंडीची लांबी 4 फूट असून व्यास 2 फूट आणि जाडी एक फूट आहे. पूर्ण शिवलिंग एकाच पाषाणात कोरलेले आहे. गुरूवार दि. 14 जुलै रोजी दर्ग्याच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू होते तेव्हा शिवलिंग आढळून आले.
पूर्ण बातमीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
सोलापूर : दर्ग्याच्या खोदकामाच्या वेळी सापडले यादवकालीन शिवलिंग
Wednesday, July 13, 2011
कसाबच्या वाढदिवशी अतिरेक्यांनी साधला डाव

मुंबईवर दहशतवादी हल्ला, मूळ प्रश्न समजून घेणार का ?
मुंबईवर पुन्हा एकदा अतिरेक्यांनी हल्ला केला आहे. यात 13 जुलै २०११ रोजी संध्याकाळी 8 पर्यंत 15 ठार आणि 200 जखमी झाल्याचे वृत्त आहे. राज्यात हाय अलर्ट जाहीर करण्यात आल्याचेही वृत्त आहे. क्रूरकर्मा कसाबचा आज वाढदिवस होता. अतिरेक्यांचा धर्म पाहून अतिरेक्यांवर कारवाई करणा-यांच्या देशात दुसरे काय होईल? कसाबच्या सुरक्षेवर कोट्यवधी रूपये खर्च करणा-या व्यवस्थेचा निषेध करण्यासाठी आजच सकाळी काही देशभक्त तरुणांनी उपरोधिकदृष्ट्या कसाबचा वाढदिवसही साजरा केला होता. आणि संध्याकाळी पुन्हा एकदा स्फोट झाला.
आता काही दिवस यावर बातम्या, लेख आदी येतील. अतिरेक्यांना धर्म नसतो असेही सांगितले जाईल. पुन्हा काही दिवसांनी हा स्फोट विस्मरणात जाईल.
मूळ प्रश्नाकडे मात्र दुर्लक्ष होईल दुसर्या स्फोटापर्यंत. काय आहे मूळ प्रश्न ? पुढील लेखातून मूळ प्रशाचा वेध घेण्याचा प्रश्न केला आहे.
लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
कसाबच्या वाढदिवशी अतिरेक्यांनी साधला डाव
भारतातील अक्षरधाम मंदिर बनले जगातले पाचवे आश्चर्य

होय ! भारताच्या राजधानीत यमुनेच्या काठी वसलेल्या या मंदिराने जगातील 7 आश्चर्यात पाचवे स्थान पटकविले आहे. लंडन येथील रीडर्स डायजेस्टने दिल्लीच्या अक्षरधाम मंदिराचा समावेश 21 व्या शतकातील सात आश्चर्यात केला आहे. अद्वितीय स्थापत्य कला, प्राचीनता आणि आधुकनिकतेचा संगम, भव्यता या आधारावर हे स्थान मिळाले आहे. ताजमहल निश्चितच वास्तुशिल्पाचा एक अजोड नमुना आहे, परंतु दिल्लीतील हे मंदिर एक प्रमुख आकर्षण ठरले आहे.
सात आश्चर्यांमध्ये समावेश करण्यामागे अनेक कारणे दिली आहेत. हे मंदिर जगातील सर्वात विशाल हिंदू मंदिर आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
भारतातील अक्षरधाम मंदिर बनले जगातले पाचवे आश्चर्य
जगातले पाचवे आश्चर्य ठरलेल्या अक्षरधाम मंदिराची चित्रमय झलक पाहा...
Sunday, July 10, 2011
कांग्रेस का असली चेहरा
हजारों सिखों का कत्लेआम – एक गलती
कश्मीर में हिन्दुओं का नरसंहार – एक राजनैतिक समस्या
गुजरात में कुछ हजार लोगों द्वारा मुसलमानों की हत्या – एक विध्वंस
बंगाल में गरीब प्रदर्शनकारियों पर गोलीबारी – गलतफ़हमी
गुजरात में “परजानिया” पर प्रतिबन्ध – साम्प्रदायिक
“दा विंची कोड” और “जो बोले सो निहाल” पर प्रतिबन्ध – धर्मनिरपेक्षता
कारगिल हमला – भाजपा सरकार की भूल
चीन का 1962 का हमला – नेहरू को एक धोखा
जातिगत आधार पर स्कूल-कालेजों में आरक्षण – सेक्यूलर
अल्पसंख्यक संस्थाओं में भी आरक्षण की भाजपा की मांग – साम्प्रदायिक
सोहराबुद्दीन की फ़र्जी मुठभेड़ – भाजपा का सांप्रदायिक चेहरा
ख्वाजा यूनुस का महाराष्ट्र में फ़र्जी मुठभेड़ – पुलिसिया अत्याचार
गोधरा के बाद के गुजरात दंगे - मोदी का शर्मनाक कांड
मेरठ, मलियाना, मुम्बई, मालेगाँव आदि-आदि-आदि दंगे - एक प्रशासनिक विफ़लता
हिन्दुओं और हिन्दुत्व के बारे बातें करना – सांप्रदायिक
इस्लाम और मुसलमानों के बारे में बातें करना – सेक्यूलर
संसद पर हमला – भाजपा सरकार की कमजोरी
अफ़जल गुरु को सुप्रीम कोर्ट के आदेश के बावजूद फ़ाँसी न देना – मानवीयता
भाजपा के इस्लाम के बारे में सवाल – सांप्रदायिकता
कांग्रेस के “राम” के बारे में सवाल – नौकरशाही की गलती
यदि कांग्रेस लोकसभा चुनाव जीती – सोनिया को जनता ने स्वीकारा
मोदी गुजरात में चुनाव जीते – फ़ासिस्टों की जीत
सोनिया मोदी को कहती हैं “मौत का सौदागर” – सेक्यूलरिज्म को बढ़ावा
जब मोदी अफ़जल गुरु के बारे में बोले – मुस्लिम विरोधी
क्या इससे बड़ी दोमुँही, शर्मनाक, घटिया और जनविरोधी पार्टी कोई और हो सकती है?
--
Harish Singh
संस्थापक/संयोजक
भारतीय ब्लॉग लेखक मंच
पूर्वांचल ब्लॉग लेखक मंचडंके की चोट पर
POORVANCHAL PRESS CLUB
Monday, July 4, 2011
तरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा

तरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा : स्वामी विवेकानंद">तरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा : स्वामी विवेकानंद
गांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, आज स्वामी विवेकानंद असते, तर मी त्यांची गुरुस्थानी स्थापना केली असती. जवाहरलाल नेहरू म्हणतात की, विवेकानंद हे अध्यात्म आणि विज्ञान यांचा समन्वय करणारे महापुरुष होते. स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्यापासून ते जमशेटजी टाटा यांच्यापर्यंत शेकडो महापुरुषांनी विवेकानंदांच्या जीवन व विचारातून प्रेरणा घेतली. योद्धा, संन्यासी आणि कोट्यवधी तरुणांचे स्फूर्तिस्थान म्हणजे स्वामी विवेकानंद.