नमस्कार,
इंटरनेटविश्वात तुम्ही आम्ही आपण सगळेच रोज वेगवेगळ्या वेबसाईट्सना भेट देतो. त्यातील काही वेबसाईट्सनी आपल्या मनाचा एक कोपरा कायमचा व्यापून टाकलेला असतो. घाईगडबडीतून आणि रोजच्या धावपळीतून वेळ काढून त्या वेबसाईटला आपण न चुकता रोज भेट देतोच. तिथल्या शब्दांवर आपला विश्वास बसलेला असतो. अगदी हक्कांनी तिथे आपले मत मांडत असतो. अशीच एक वेबसाईट गेल्या काही महिन्यांपासून मराठी ऑनलाईन वाचकांसाठी सज्ज झालीये.
दैनिक भास्कर समुहातील 'दिव्य मराठी' ही मराठी साईट वैविध्यपूर्ण दालनांसह वाचकांच्या सेवेत दाखल झालीये. २४ x ७ अपडेट राहणारी ही साईट महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि छायाचित्रे निःपक्षपातीपणे वाचकांपर्यंत पोचवत आहे. आजूबाजूला क्षणाक्षणाला घडणाऱया घडामोडींबद्दल अपडेट राहण्यासाठी दिव्य मराठीच्या वेबसाईटला रोज भेट दिलीच पाहिजे आणि हक्काने आपले मतही मांडले पाहिजे. सोबत आपल्या साईटचा पत्ता दिला आहेच.
आता आम्ही वाट पाहतोय तुमच्या व्हिजिटची आणि प्रतिक्रियांची...
www.divyamarathi.in
Subscribe to:
Post Comments (Atom)
.
माझी टी.व्ही. मुलाखत पाहा...
siddharam patil photo
लेखांची वर्गवारी
- bjp (12)
- congress (19)
- g b syndrome (1)
- INBOX (1)
- research (1)
- rss (5)
- shivaji (4)
- tarun bharat (2)
- अग्रलेख (4)
- अतिरेकी हल्ले (6)
- अध्यात्म (16)
- अनुभव (2)
- अन्य (3)
- आंबेडकर (18)
- आर्मी (4)
- इतिहास (29)
- इस्लाम (35)
- एस. गुरुमूर्ती (3)
- ओळख (2)
- कसाब (3)
- कार्यक्रम (1)
- केन्द्र (3)
- खळबळजनक (1)
- ख्रिस्ती (21)
- गीत (3)
- चाणक्य नीती (7)
- चीन (1)
- छायाचित्र (2)
- जटायु (2)
- जटायु अक्षरसेवा (1)
- जीबीएस (4)
- जीवन मंत्र (2)
- डॉ. भूषण कुमार उपाध्याय (2)
- दहशतवाद (9)
- नक्षलवाद (5)
- निमंत्रण (1)
- न्यूज़ (7)
- पत्रकारिता (7)
- परिचय (10)
- पाक (2)
- पाकिस्तान (7)
- पुस्तक परिचय (7)
- पूर्वांचल (3)
- पोलिस (3)
- प्रज्ञा (2)
- बातमी (12)
- बातम्या (4)
- बुद्ध (6)
- भारत (4)
- मा. गो. वैद्य (2)
- माझ्याविषयी थोडे... (18)
- मीडिया (16)
- मुकुल कानिटकर (6)
- मुलाखत (4)
- मुस्लिम जगत (13)
- मोदी (9)
- योग (5)
- रमेश पतंगे (1)
- राजकारण (28)
- विमर्श (6)
- विवेक विचार (17)
- विवेकानंद साहित्य संमेलन (1)
- वैचारिक (57)
- वैद्यक (5)
- शिव धर्म (7)
- सडेतोड सागर (2)
- सर्वस्पर्शी बाबासाहेब (3)
- संस्कृति (22)
- संस्कृती (6)
- सामाजिक (9)
- सावरकर (2)
- साहित्य (7)
- सिद्धरामचे लेख (17)
- सुविचार (2)
- सूर्यनमस्कार (4)
- सोलापुर (9)
- सोलापुर दंगल (5)
- सोलापुर बातमी (9)
- स्वामी विवेकानंद (3)
- स्वामी विवेकानंदांचे विचार (32)
- हिंदू (9)
No comments:
Post a Comment