नवी दिल्ली. वृत्तसंस्था. श्रीलंकेत बौद्ध भिक्कूंच्या एका जमावाने एक जुना दर्गाह पाडला आहे. बौद्ध भिक्कूंनी दावा केला आहे की, स्थानिक मुस्लिम या दर्गाहचे मशिदीत रूपांतर करणार होते. ज्या ठिकाणी दर्गाह बांधण्यात आले ती जमीन दोन हजार वर्षांपासून बौद्धांच्या मालकीची होती, असे भिक्कूंनी म्हटले आहे. ही घटना प्राचीन बौद्ध शहर अनुराधापूर येथे घडली आहे. या शहराला युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहे. पूर्ण बातमी वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
http://divyamarathi.bhaskar.com/article/INT-buddhist-monks-destroy-muslim-shrine-2435892.html?HT5=
http://divyamarathi.bhaskar.com/article/INT-buddhist-monks-destroy-muslim-shrine-2435892.html?HT5=
No comments:
Post a Comment