Pages

Tuesday, December 6, 2011

स्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे ( भाग 2 )

तरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा

 माझे हे शब्द स्मरणात असू द्या :
'हिंदू' हा शब्द उच्चारताच
अपूर्व चैतन्याची लहर जर तुमच्यात सळसळून जात असेल
तर आणि तरच तुम्ही हिंदू आहात.



'मी हिंदू आहे' असे जो बांधव म्हणतो
तो लगेच तुमचा परमप्रिय, परमनिकट आप्त झाला पाहिजे.
मग तो कोणत्याही देशातून आलेला असो.
तो तुमची भाषा बोलत असो वा अन्य भाषा बोलत असो.
असे झाले तरच तुम्ही 'हिंदू' म्हणवून घेऊ शकता.

जर कोणत्याही हिंदूची वेदना
स्वत:च्या वेदनेइतकिच तुमचे हृदय व्यथित करत असेल
तरच तुम्ही 'हिंदू' आहात.

- स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे ( भाग १ )

स्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे ( भाग 3 )

 

पुढील लिंकवर क्लिक करा...
 तरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा
 स्वामी विवेकानंदांचा संदेश

वसुधैव कुटुम्बकम्‌

वसुधैव कुटुम्बकम्‌

 


No comments:

Post a Comment