माझ्या हिंदुस्थाना ! तुला धोका आहे तो इथेच. पाश्चात्यांच्या अंधानुकारणाचा तुला एवढा मोठा शाप आहे की, एखादी गोष्ट चांगली की वाईट हे बुद्धीच्या, विवेकाच्या किंवा शास्त्राच्या सहाय्याने तू ठरवतच नाहीस. गोरी माणसे जे रीतीरिवाज पाळतात, ज्या कल्पना मनाशी बाळगतात, त्याच चांगल्या; त्यांना जे आवडत नाही ते ते सारे वाईट ! अरेरे, बुद्धीभ्रष्टतेचा, मूर्खपणाचा याहून कोणता पुरावा हवा ?
- स्वामी विवेकानंद
आंग्ल नवीन वर्षाच्या शुभेच्छा; पण ... एका अटीवर.
वक्तशीरपणा, शिस्त, अनुशासन, भान विसरून एखाद्या गोष्टीचे ज्ञान मिळविणे आदी पाश्चात्यांच्या चांगल्या गोष्टी सोडून आपण दुस-याच मूर्खपणाच्या गोष्टी करीत आहोत. पुढील लिंक क्रमांक १ मध्ये याचे विश्लेषण खूपच प्रत्ययकारी आहे. Celebrate the New Year हा लेख वाचा म्हणजे ध्यानात येईल की ती कोणती अट आहे.
No comments:
Post a Comment