मध्यंतरीसर्व वर्तमानपत्रांत एक बातमी
ठळकपणे झळकली, ती म्हणजे इंडोनेशियाने अमेरिकेला एक अतिभव्य सरस्वतीची
मूर्ती दिली! सर्वांनाच आश्चर्य वाटले. एका इस्लामी देशाने ही मूर्ती कशी
दिली? ही मूर्ती बालीला तयार करण्यात आली.खरंतर इंडोनेशियात सर्वत्र
हिंदुसंस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. बाली हा इंडोनेशियातील एक प्रांत असून,
पश्चिमेला जावा, तर पूर्वेला लोम्बोक ही बेटे आहेत. बालीला अनेक नावाने
संबोधिले जाते जसे- ‘देवतांचे द्वीप’, ‘हिंदूंचे द्वीप’, ‘शांतिद्वीप’,
‘प्रणयद्वीप’ आणि ‘मॉर्निंग ऑफ द वल्डर्र्!’ आम्ही मे महिन्यात
इंडोनेशियाला जाऊन आलो. बाली हे लहानसे बेट. एकंदर क्षेत्रफळ ५६२० चौरस
किलोमीटर. पश्चिम-पूर्व १४० किलोमीटर, तर दक्षिण-उत्तर ८० किलोमीटर.
Saturday, August 3, 2013
पाकिस्तानात कोणता कायदा चालतो, असं वाटतं?
पाकिस्तानात कोणता कायदा चालतो, असं वाटतं? घटनात्मक नागरी कायदा, शरियत कायदा की जंगलचा कायदा?
काही दिवसांपूर्वीची गोष्ट. फराझ जावेद
नावाचा इसम सुट्टीवर आपल्या मूळ गावी आला होता. फराझ मूळचा पाकिस्तानी
नागरिक. इंजिनीयर बनून अमेरिकेला गेला. तेथील नागरिकत्व घेतलं. सध्या तो
अमेरिकन नौदलात इंजिनीयर म्हणून नोकरी करतो.
फितूर इस्रायली
आम्हा हिंदूंना फंदफितुरी कशी अगदी
अंगवळणी पडलेली आहे. अलेक्झांडरला पोरसविरुद्ध लढताना अंभीने खुशाल मदत
केली. जयचंदने पृथ्वीराज चौहानविरुद्ध शहाबुद्दीन घोरीला मदत केली.
निजामशहा, आदिलशहा, कुतुबशहा आणि इमादशहा हे सुलतान विजयनगरच्या रामराजाचं
हिंदू राज्य बुडवायला निघाले, तेव्हा राक्षसतागडीच्या भीषण युद्धात आमचे
मराठे सरदार खुशाल सुलतानांच्या बाजूने लढले.
जपानमध्ये हिंदू संस्कृती
आर्य नावाच्या उंच, गौरवर्णीय, परक्या
लोकांनी भारतावर स्वारी करून इथल्या मूळ रहिवाशांना दास बनवलं, हा खोटा
सिद्धांत ब्रिटिश हस्तक पंडित फ्रेडरिक मॅक्समुल्लरने मांडला. ब्रिटिश
राज्यकर्त्यांनी तो भारतीयांच्या जाणिवेतच काय, नेणिवेतही प्रयत्नपूर्वक
रुजवला.
अमेरिकेचे ‘हे’ ६५ दरबारी हुजरे!
नरेंद्र मोदींना विरोध केला काय किंवा
त्यांचे समर्थन केले काय, भारतीय लोकशाहीत याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे.
गेल्या १५ वर्षांत कदाचित ते जगात सर्वाधिक चर्चित आणि तथाकथित सेक्युलर
मंडळींकडून व्यावसायिक विरोधाचे बळी ठरविले गेले आहेत. परंतु, खोट्यानाट्या
आरोपांवरून कथित सेक्युलॅरिस्टांनी जसजसा त्यांना विरोध केला, तसतशी
नरेंद्रभाईंची वाटचाल अधिकच वेगात झाली आणि आमजनतेने त्यांना आपल्या
डोक्या-खांद्यावर घेतले. आता राज्यसभेचे एक खासदार मोहम्मद अदीब यांनी अन्य
खासदारांच्या स्वाक्षर्या करवून अमेरिकेच्या सरकारकडे एक निवेदन पाठविले
आहे. नरेंद्र मोदींना अमेरिकेत जाण्यासाठी व्हिसा देऊ नये, अशी विनंती या
निवेदनातून करण्यात आली आहे. यातील काही खासदारांनी- ज्यात माकपचे सीताराम
येचुरी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वंदना चव्हाण यांचाही समावेश आहे-
म्हटले आहे की, या निवेदनातील त्यांच्या स्वाक्षर्या बनावट आहेत. आता या
प्रकरणाचा निपटारा आता अदीबच करतील किंवा न्यायालय.
जातीयवादाला खतपाणी घालणारी कॉंग्रेस
इस्लामी
जिहादविरुद्धच्या आपल्या संघर्षात भारत यशस्वी होऊ शकतो काय? इशरत जहां
चकमकीनिमित्त सरकारने जेथे एकीकडे आपल्याच गुप्तचर संस्थांना एकमेकांच्या
विरोधात उभे केले, तेथेच त्या सरकारचा प्रवक्ता एका दहशतवादी संघटनेच्या
निर्मितीसाठी गुजरात दंगलींना जबाबदार ठरवत आहे. अशी मानसिकता असल्यास
इस्लामी जिहादींपासून सभ्य व सुसंस्कृत समाजाला रक्तरंजित होण्यापासून कसे
वाचविता येणार?
Subscribe to:
Posts (Atom)
.
माझी टी.व्ही. मुलाखत पाहा...
siddharam patil photo
लेखांची वर्गवारी
- bjp (12)
- congress (19)
- g b syndrome (1)
- INBOX (1)
- research (1)
- rss (5)
- shivaji (4)
- tarun bharat (2)
- अग्रलेख (4)
- अतिरेकी हल्ले (6)
- अध्यात्म (16)
- अनुभव (2)
- अन्य (3)
- आंबेडकर (18)
- आर्मी (4)
- इतिहास (29)
- इस्लाम (35)
- एस. गुरुमूर्ती (3)
- ओळख (2)
- कसाब (3)
- कार्यक्रम (1)
- केन्द्र (3)
- खळबळजनक (1)
- ख्रिस्ती (21)
- गीत (3)
- चाणक्य नीती (7)
- चीन (1)
- छायाचित्र (2)
- जटायु (2)
- जटायु अक्षरसेवा (1)
- जीबीएस (4)
- जीवन मंत्र (2)
- डॉ. भूषण कुमार उपाध्याय (2)
- दहशतवाद (9)
- नक्षलवाद (5)
- निमंत्रण (1)
- न्यूज़ (7)
- पत्रकारिता (7)
- परिचय (10)
- पाक (2)
- पाकिस्तान (7)
- पुस्तक परिचय (7)
- पूर्वांचल (3)
- पोलिस (3)
- प्रज्ञा (2)
- बातमी (12)
- बातम्या (4)
- बुद्ध (6)
- भारत (4)
- मा. गो. वैद्य (2)
- माझ्याविषयी थोडे... (18)
- मीडिया (16)
- मुकुल कानिटकर (6)
- मुलाखत (4)
- मुस्लिम जगत (13)
- मोदी (9)
- योग (5)
- रमेश पतंगे (1)
- राजकारण (28)
- विमर्श (6)
- विवेक विचार (17)
- विवेकानंद साहित्य संमेलन (1)
- वैचारिक (57)
- वैद्यक (5)
- शिव धर्म (7)
- सडेतोड सागर (2)
- सर्वस्पर्शी बाबासाहेब (3)
- संस्कृति (22)
- संस्कृती (6)
- सामाजिक (9)
- सावरकर (2)
- साहित्य (7)
- सिद्धरामचे लेख (17)
- सुविचार (2)
- सूर्यनमस्कार (4)
- सोलापुर (9)
- सोलापुर दंगल (5)
- सोलापुर बातमी (9)
- स्वामी विवेकानंद (3)
- स्वामी विवेकानंदांचे विचार (32)
- हिंदू (9)