तारीख: 2/15/2013 12:16:48 PM |
स्वामी विवेकानंदांनी आपल्या जीवनात सदैव भारतीय आदर्शवत स्त्रियांचा सन्मानाने उल्लेख केलेला आहे.भारतीय स्त्रीच्या उज्ज्वलतम चारित्र्याचा आधार म्हणजे,प्रभू श्रीरामचंद्रांची अर्धांगिनी सीतामाता व तत्सम देवीस्वरूप नावाजलेल्या भगिनी होत,असा त्यांचा विश्वास होता व अशांचा ते आवर्जून उल्लेख करीत.