Friday, July 5, 2013

पत्रकारिता अतिरेक्यांना पाठीशी घालणारी आणि …

शुक्रवार दि. ५ जुलै २०१३ रोजी महाराष्ट्र टाईम्स आणि लोकसत्ता या दोन वृत्तपत्रांमध्ये इशरत जहाँ प्रकरणातील 'बनावट' चकमकीवर अग्रलेख प्रसिद्ध झाले आहेत. अतिरेक्यांना पाठीशी घालणारी पत्रकारिता आणि निष्पक्ष पत्रीकारिता यांचे उत्तम उदाहरण म्हणून या अग्रलेखांकडे पाहता येईल… 

हा घ्या महाराष्ट्र टाईम्सचा ऐतिहासिक शोध

नरेंद्र मोदी यांच्या नावाला देशात कोणतेही वलय नव्हते आणि ते भाजपचे गुजरातमधील एका सामान्य नेते होते, तेव्हा १९९० साली, लालकृष्ण अडवाणी हे देशाचे गृहमंत्री होते. मोदी यांच्या विनंतीवरूनच अडवाणी यांनी त्यावेळी राजिंदरकुमार यांची गुजरातमध्ये नेमणूक केली होती. राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या या ब्यूरोचा मोदींच्या सरकारने दंगलीच्या काळात पूर्ण वापर करून घेतला.’
१) १९९० साली, लालकृष्ण अडवाणी हे देशाचे गृहमंत्री होते.?
२)राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या या ब्यूरोचा ..............?

इशरत जहाँ - कथित बनावट चकमक

इशरत जहाँ प्रकरणातील त्या 'बनावट' चकमकीचे पाप गुजरातमधील भाजप सरकारच्या की केंद्र सरकारच्या माथी मारायचे याबाबतची संदिग्धता सीबीआयने दाखल केलेल्या पहिल्या आरोपपत्रातही कायम आहे. यातील खरे-खोटे समोर न आणता राजकीय अभिनिवेशातून, आपल्या सोयीचे तेच सत्य असे हाकारे पिटले जात आहेत.http://www.loksatta.com/sampadkiya-news/ishrat-jahan-encounter-to-death-144513/

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी