Saturday, October 20, 2012

भारत जागो ! विश्व जगाओ !! महाशिबिर

12 जनवरी 2013 से भारत के प्रेरणापुरुष स्वामी स्वामी विवेकानंद जयंती के सार्ध शती समारोह वर्ष का प्रारंभ हो रहा है। इस समारोह के पूर्वतयारी के लिए कन्याकुमारी के विवेकान्द केंद्र मुख्यालय - विवेकानंदपुरम में  भारत जागो ! विश्व जगाओ !! महाशिबिर का आयोजन हुआ। इस शिबिर का वृतांत ...

अपर्णा रामतीर्थकर

जनसेवा हीच ईश्‍वर सेवा हे ब्रीद खर्‍या अर्थाने सार्थ करणार्‍या सोलापूरच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा रामतीर्थकर यांना यंदाचा पु. भा. भावे पुरस्कार जाहीर झाला आहे. ऍड. अपर्णा मूळच्या सातारा येथील पूर्वाश्रमीच्या सुनीता यशवंत कुलकर्णी. त्यांची आजी हा त्यांचा आदर्श. यादो गोपाळ पेठेतील त्यांचे घर म्हणजे कार्यकर्त्यांचा आधार. एरवीच नाही तर आणीबाणीतही भूमिगत झालेला कार्यकर्ता मध्यरात्री दोन वाजता आला तरी त्याला पिठलं-भात करून आजी आश्रय देत. ७५व्या वर्षी आणीबाणीविरोधात सत्याग्रह, पत्रके वाटणार्‍या आजीचा वारसा अपर्णाताई पुढे चालवत आहेत.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी