वृत्तसंस्था
| Jul 26, 2013, 09:27AM IST
राजकीय चकमक
1. सर्वात पहिल्यांदा काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी घटनेचे बनावट चकमक असे वर्णन केले होते. ते प्रथम बाटला हाऊसला पोहोचले. नंतर आझमगडचा दौरा केला. तेथे मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांना निष्पाप असल्याचे म्हटले होते. न्यायालयीन चौकशी व्हावी, असे म्हटले होते. निर्णयानंतर वक्तव्य आणि मागणीवर ठाम.

2. बाटला हाऊसची छायाचित्रे पाहून सोनिया
गांधी यांना रडू कोसळले होते, असे सलमान खुर्शीद यांनी म्हटले होते. त्या
वक्तव्यावर खूप राजकारण झाले; परंतु नंतर सलमान यांनी घूमजाव केले, माझ्या
वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला, असे त्यांनी म्हटले होते. खुर्शीद सध्या
मात्र मौन धारण करून आहेत.
|