तरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा
गुरु गोविंदसिंहांनी आपल्या बांधवांसाठी अपरंपार सोसलेतसे सारे काही आपल्या हिंदू बांधवांसाठी सोसायची
तुमची तयारी असेल तरच तुम्ही हिंदू आहात.
हिंधू धर्मासाठी गुरु गोविंदसिंहांनी
रणभूमीवर स्वत:च्या रक्ताचे सिंचन केले.
त्यांच्या दोन पुत्रांनी रणांगणात बलिदान केले.
ज्यांच्याकरिता गुरूंनी