नोंदी, 3 ऑगस्ट 2012
28 जुलै रोजी बिदर त्र्यंबक गाडीने रात्री 9.30 वाजता सोलापूरहून निघालो. झोप येत नव्हती म्हणून खिडकीतून बाहेर न्याहाळत होतो. नगर, शिर्डी मागे सिन्नर तालुक्यात कुठे गवताचे हिरवे पातेही दिसले नाही. जणू मेअखेरचे वातावरण. पहाटे नाशिक शहर मागे पडले. त्र्यंबक रस्त्याला लागताच पावसाळी वातावरणाचा स्पर्श झाला.