Tuesday, March 19, 2013

मराठी ब्लॉग्ज : एक अभ्यास (लघुशोधनिबंध)


मी 2011 मध्ये सोलापूर विद्यापिठात पत्रकारिता व जनसंज्ञापनचे पदव्यत्तर शिक्षण पूर्ण केले. तेंव्हा मराठी 'ब्लॉग्ज : एक अभ्यास' या विषयावर लघुशोधनिबंध सादर केला. जिज्ञासूंसाठी लघुशोधनिबंध पुढील लिंकवर  उपलब्ध करून देत अहे. अभिप्राय जरूर कळवा. 

मराठी ब्लॉग्ज : एक अभ्यास (लघुशोधनिबंध)


5 comments:

  1. अशाच भावी अनुदिनी-अभ्यासांकरता हार्दिक शुभेच्छा!

    - नरेंद्र गोळे २०१३०३२०

    ReplyDelete
  2. http://www.manogat.com/node/16814

    आपल्याला वरील लेखांतील माहितीही उपयुक्त ठरू शकेल.

    - नरेंद्र गोळे २०१३०३२०

    ReplyDelete
  3. dhanyawad kaka,
    http://www.manogat.com/node/16814 waril lekh sawadine wachen. khup dhanyawad.
    siddharam

    ReplyDelete
  4. किरण21.3.13

    खूपच चांगला प्रयत्न आहे. बऱ्याच मुद्द्यांना धावता स्पर्श झालेला असला तरी त्यावरून पुढे एखादा मोठा अभ्यास होऊ शकतो. एकाच प्रश्न आहे, तो हा की ब्लॉग आणि मराठी फिक्शन साहित्य यांची सांगड घालता येईल का या अनुषंगाने फार काही या अभ्यासात दिसलं नाही. असो. शुभेच्छा.

    ReplyDelete
  5. khare ahe kiran g, marathi blog ya vishayachi wyapti tasi mothi ahe. yawar aanakhi abhyasala waaw ahe. / siddharam

    ReplyDelete

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी