Friday, April 5, 2013
रिद्धपुरात मंदिर व मशिदीचा वाद उफाळला
तभा वृत्तसेवा
शिरजगाव बंड, ३ एप्रिल
महानुभाव पंथियांची काशी मानल्या जाणार्या श्री क्षेत्र
रिद्धपूरमध्ये दोन धर्मस्थळांच्या वादातून बुधवार, ३ रोजी जातीय तणाव
निर्माण झाल्याने प्रचंड तणावाचे वातावरण आहे. संतप्त जमावाने पोलिसांवरही
दगडफेक केल्याने त्यात एक जण गंभीर जखमी झाला आहे.
महास्वार्थी व्हा! सेवा करा !!
सार्ध
शतीच्या निमित्ताने सर्वत्र स्वामी विवेकानंदांच्या जीवनाचा पाठपुरावा होत
आहे.आपणही या सदरात नरेंद्रच्या नरेंद्र ते स्वामी विवेकानंद या घडणीच्या
अद्भुत प्रक्रियेचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. युवा मनात हा विचार
यायला हवा की, हे कशासाठी? काळ बदलला, परिस्थितीही बदलली. स्वामीजींच्या
समाधीलाही १११ वर्षे झाली, मग त्यांच्या आयुष्याचा आज मला काय उपयोग? हा
प्रश्न उद्धटपणाचा नाही. अत्यंत आवश्यक आहे. जोवर आपण स्वत:चा संबंध या
विवेचनाशी जोडत नाही, तोवर हे सगळे निष्फळच. म्हणूनच सेवेच्या तंत्राचा
विचार करण्याआधी आज हा विषय काढला.
जर बाबरी मक्का-मदिनात असती तर...
सौदी अरब तो देश आहे, जेथे पैगंबर हजरत
मोहम्मद साहाब यांचा जन्म झाला होता. पवित्र मक्केत इस्लाम धर्माचा पाया
रचला गेला. हे तेच शहर आहे, जेथे पवित्र कुराण लिहिले गेले. यासाठी हे शहर
मुस्लिमांसाठी सर्वांत पवित्र आणि धर्माच्या दृष्टीने सर्वोच्च मानले जाते.
दरवर्षी आयोजित होणारी हज यात्रा याच मक्का शहरात होते. यासाठी मक्का हे
शहर व्हॅटिकन आणि हरिद्वारसारखेच जगविख्यात आहे. मक्केत घडणार्या घटनांना
जगाच्या पाठीवर वसलेल्या मुसलमानांसाठी आदर्श म्हणून मानले जाते.
अतिरेक्यांवर विश्वास अन रॉ वर शंका ???????
सेक्युलर दहशतवाद
दहशतवादी लियाकत शाह |
राज्यातील पोलिस आणि गुप्तचर विभाग यांच्यात गोपनीय माहितीचे
आदान-प्रदान करणे ‘मॅक’चे प्रमुख कार्य आहे. लियाकतला अटक होण्याच्या
अवघ्या काही वेळ आधीच मॅकने एक दूरध्वनी संभाषण टेप केले होते. ज्यात
म्हटले होते की, ‘‘तू दिल्लीतील जामा मशीद भागात जा. तेथील एका गेस्ट
हाऊसमध्ये तुला सामान मिळेल आणि माणसेही तुला तेथेच भेटतील.’’ हे संभाषण
लियाकत आणि पाकिस्तानात बसलेला हिजबुलचा दहशतवादी इरफान यांच्यात झाले
होते.
Subscribe to:
Posts (Atom)
.
माझी टी.व्ही. मुलाखत पाहा...
siddharam patil photo
लेखांची वर्गवारी
- bjp (12)
- congress (19)
- g b syndrome (1)
- INBOX (1)
- research (1)
- rss (5)
- shivaji (4)
- tarun bharat (2)
- अग्रलेख (4)
- अतिरेकी हल्ले (6)
- अध्यात्म (16)
- अनुभव (2)
- अन्य (3)
- आंबेडकर (18)
- आर्मी (4)
- इतिहास (29)
- इस्लाम (35)
- एस. गुरुमूर्ती (3)
- ओळख (2)
- कसाब (3)
- कार्यक्रम (1)
- केन्द्र (3)
- खळबळजनक (1)
- ख्रिस्ती (21)
- गीत (3)
- चाणक्य नीती (7)
- चीन (1)
- छायाचित्र (2)
- जटायु (2)
- जटायु अक्षरसेवा (1)
- जीबीएस (4)
- जीवन मंत्र (2)
- डॉ. भूषण कुमार उपाध्याय (2)
- दहशतवाद (9)
- नक्षलवाद (5)
- निमंत्रण (1)
- न्यूज़ (7)
- पत्रकारिता (7)
- परिचय (10)
- पाक (2)
- पाकिस्तान (7)
- पुस्तक परिचय (7)
- पूर्वांचल (3)
- पोलिस (3)
- प्रज्ञा (2)
- बातमी (12)
- बातम्या (4)
- बुद्ध (6)
- भारत (4)
- मा. गो. वैद्य (2)
- माझ्याविषयी थोडे... (18)
- मीडिया (16)
- मुकुल कानिटकर (6)
- मुलाखत (4)
- मुस्लिम जगत (13)
- मोदी (9)
- योग (5)
- रमेश पतंगे (1)
- राजकारण (28)
- विमर्श (6)
- विवेक विचार (17)
- विवेकानंद साहित्य संमेलन (1)
- वैचारिक (57)
- वैद्यक (5)
- शिव धर्म (7)
- सडेतोड सागर (2)
- सर्वस्पर्शी बाबासाहेब (3)
- संस्कृति (22)
- संस्कृती (6)
- सामाजिक (9)
- सावरकर (2)
- साहित्य (7)
- सिद्धरामचे लेख (17)
- सुविचार (2)
- सूर्यनमस्कार (4)
- सोलापुर (9)
- सोलापुर दंगल (5)
- सोलापुर बातमी (9)
- स्वामी विवेकानंद (3)
- स्वामी विवेकानंदांचे विचार (32)
- हिंदू (9)