ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचा लेख
गेल्या ३० वर्षांपासून पश्चिम बंगाल व आसाममधील लोकसंख्येची रचना बदलण्याचा पद्धतशीर प्रयत्न चालविला आहे. पश्चिम बंगालमधील २९४ विधानसभा मतदारसंघांपैकी ५४ मतदारसंघांमध्ये बांगलादेशी घुसखोरांची संख्या खूपच जास्त आहे. बांगलादेशी मुस्लिम हे पश्चिम बंगालच्या विधानसभेवर दबाव राखून आहेत. त्यापोटी ते राज्य सरकारपुढे काही मागण्या करतात. हिंदू मतदारांच्या बहुसंख्येबाबत चिंता वाटावी, अशी स्थिती पश्चिम बंगालमध्ये निर्माण झाली आहे.