आमचे मित्र श्री सुनील यांनी एक लेख लिहिला आहे. तो येथे देत आहे...
सोलापुरात भाजप नगरसेवकांची संख्या वाढली आहे. त्याबद्दल पक्षाचे हार्दिक अभिनंदन. २००७ च्या निवडणुकीतील यशापेक्षा यावर्षीचे यश निश्चितच कौतुकास पात्र आहे. पण २००२ च्या निवडणुकीतील यशाच्या तुलनेत आतापर्यंत पक्षाकडे सत्ता यायला हवी होती. ते अजून शक्य झाले नाही. याचे कारण २००७ च्या निवडणुकीत युती न करता पक्ष लढला. परिणामी सेना-भाजपा दोन्ही पक्षांना त्याची फळे भोगावी लागली.