Friday, August 5, 2011
धक्कादायक मेलचा धुमाकूळ : सत्य काय आहे ?
हि माहित खरी कि खोटी...?
खोटी असल्यास ती कोठून प्रसिद्ध व्हायला सुरुवात झाली याचा शोध सरकारी यंत्रणांनी घेतला पाहिजे. आणि भारतीय नेत्यांची बदनामी केली म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.
माहिती खरी असेल तर सबळ पुरावे गोळा करून या नेत्यांना गजा आड केले पाहिजे. आता सर्वोच्च न्यायालयाने काळा पैसा शोधण्याकामी पुढाकार घेतल्याने आशेचा एक किरण निर्माण झाला आहे. इंटरनेट वर धुमाकूळ घालत असलेल्या माहितीचा खरे खोटेपणा तपासण्यासाठी तपास यंत्रणांना सर्वोच्च न्यायालयाची चमू आदेश देईल किंवा नाही याबद्दल सध्या तरी काहीच सांगता येत नाही.
अधिकृतपणे नावे उघड होईपर्यंत रामदेव बाबा यांच्या आंदोलनाला सदिच्छा देणे एवढेच आपल्या हातात आहे. नाही का ?
संबधित लेख वाचा ... स्वामी रामदेव, काळा पैसा आणि सोनिया गांधी
Thursday, August 4, 2011
विचार भारताचा... भ्रष्टाचाराला जबाबदार कोण ? कोण थोपवेल हा भ्रष्टाचार ?
आपण नेहमी ऐकतो की सरकारी खजिन्याला गळती लागली आहे आणि सर्वसामान्यांनी कररूपाने जमा केलेला पैसा टू जी, राष्ट्रकुल घोटाळा आदीतून लुटला जात आहे. एखादा मनुष्य वाहतूक पोलिसाकडे एक हजाराचा दंड भरण्याऐवजी शंभर रुपयाची लाच देतो, एखादा रेल्वे प्रवासी आपली जागा आरक्षित करण्यासाठी तिकिट तपातणीसाला लाच देतो, काही पालक मुलाला अभियांत्रिकी, मेडिकल कॉलेजात प्रवेश मिळविण्यासाठी डोनेशन भरतात. या सा-या गोष्टी भ्रष्टाचारात मोडत नाहीत की काय ? कदाचित या भ्रष्टाचाराची चर्चा होत नसेल, हा भ्रष्टाचार कमी रकमेचा असेल, परंतु यामागची भावना स्वार्थाचीच असते ना ?
पूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
Wednesday, August 3, 2011
हिंदूंच्या जीवावर उठलेले "सांप्रदायिक हिंसाविरोधी विधेयक"
या कायद्याचे नाव "सांप्रदायिक हिंसाविरोधी' असे असले तरी तो केवळ दंगलीच्यावेळी नाही तर सर्व काळ व सर्व स्थानी लागू असेल. या कायद्यान्वये अत्याचार झाल्याची तक्रार करणारा फिर्यादी हा केवळ अल्पसंख्याकच असेल व आरोपी हा बहुसंख्यांकच असेल. दोन अल्पसंख्यांक समाजातील वाद, मारामारी, दंगली यांना हा कायदा लागू होणार नाही.
सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय सल्लागार समितीने "धार्मिक व लक्ष्यित हिंसा प्रतिबंधक विधेयक 2011' (प्रिव्हेन्शन ऑफ कम्युनल अँड टार्गेटेड व्हायोलन्स (ऍक्सेस टू जस्टिस अँड रिपेरेशन) बिल 2011) या नावे एका नव्या कायद्याचा मसुदा तयार केला असून तो लोकांचे मत अजमावण्याकरिता buc.in/communal/com_bill.htm या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यावर लोकांची मते जाणून घेण्याची वेळ 10 जून 2011 ला संपली. आता आगामी संसदेच्या अधिवेशनात हा कायदा संमत करून घेण्यासाठी मांडला जाईल अशी शक्यता आहे. हा कायदा म्हणजे अल्पसंख्यांकांनी बहुसंख्यांकांना वेठीला धरण्यास दिलेली घटनात्मक मान्यता असून हा कायदा पारित झाला तर अल्पसं"याकांच्या मर्जीवर बहुसंख्यांकांना जगणे भाग पडेल व हे बहुसंख्यांक म्हणजे केवळ हिंदू. कारण स्वतंत्र भारतात ज्या काश्मीरच्या खोऱ्यात हिंदूंवर सर्वाधिक अत्याचार झाले तिथे हा कायदा लागू नाही व पूर्वोत्तर राज्यात जिथे हिंदू अल्पसंख्य आहेत तिथेही हा हिंदूंनाच लागू कारण देशभरात हिंदूंची बहुसंख्या आहे म्हणून.
या कायद्यात काय आहे?
गुन्ह्याला जात नसते, धर्म नसतो असे म्हणण्याची प्रथा आहे व कायद्यापुढे सर्व समान हे आपल्या घटनेचे तत्त्व आहे, असे आपण सांगत असतो. या दोन्ही तत्त्वांना या कायद्याने हरताळ फासला जाणार असून केवळ बहुसंख्यांक समाजाने केलेल्या गुन्ह्याचीच हा कायदा दखल घेणार आहे. म्हणजे खून, बलात्कार, मालमत्तेचे नुकसान, धार्मिक द्वेष पसरवणे, आर्थिक बहिष्कार इ. गुन्हे हे अल्पसंख्याकांनी केले तर ते या कायद्याच्या कक्षेत येणार नाहीत, परंतु एखाद्या बहुसंख्यांक व्यक्तीवर किंवा गट, संस्थेवर असे गुन्हे केल्याचा आरोप जरी केला तरी त्यावर कारवाई करणे भाग आहे. त्यातील आरोपींना जामीन मिळू शकणार नाही, त्यांची संपत्ती जप्त होऊ शकते. या आरोपात तथ्य नाही, असे पोलिसांना वाटले तरी त्याचा उपयोग नाही, कारण जर त्यांनी तक्रारीवर कारवाई केली नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. या कायद्यांतर्गत येणारे काही गुन्हे शेडयुल 4 नुसार पीडीताला नुकसान भरपाई भारतीयांच्या आलेल्या प्रतिक्रियांच्या आधारावर राष्ट्रीय सल्लागार परिषदेने 49 कलमांमध्ये बदल केले आहेत व ते दि. 22 जून 2011 रोजी आपल्या संकेत स्थळावर टाकले आहेत.
|
Monday, August 1, 2011
मार्क्सवाद्यांची अवस्था संग्रहालयातील वस्तूंसारखी
Sunday, July 31, 2011
मुस्लिमांचा मताधिकार काढून घेण्याचा सल्ला : सुब्रमण्यम स्वामी अडचणीत ?
दि. 16 जुलै रोजी स्वामी यांनी एका इंग्रजी दैनिकासाठी लेख लिहिला होता.
पूर्ण लेख वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
मुस्लिमांचा मताधिकार काढून घेण्याच्या सल्लयावरून सुब्रमण्यम स्वामी अडचणीत ?
सुब्रमण्यम स्वामी यांचा वादग्रस्त ठरलेला हाच तो लेख
काँग्रेस जन्माला घालत असलेला आणखी एक काळा कायदा
खरेतर याच्या आधीच 'कम्युनल व्हायोलन्स बील (प्रीव्हेंशन, कंट्रोल अॅन्ड रिहॅबिलिटेशन ऑफ व्हिक्टीम्स)' या नावाचा कायदा शासनाने खिस्ताब्द २००५ मध्येच संमत करण्यासाठी आणला होता. तो अल्पसंख्यांक आणि बहुसंख्याक असा भेद न करता दंगल करणारे आणि दंगलग्रस्त एवढाच नेमका आणि सर्वधर्मसमभावी भेद करणारा होता. तो अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणार्यांना बोचला असावा. त्यामुळे हा कायदा पुरेसा असतांनाही त्यातील राक्षसीपणा वाढवून नवीन हिंदुद्रोही कायदा करावा, असे केंद्रशासनाने ठरवले आहे.
लिखाण समितीमध्ये तिस्ता सेटलवाड, नजमी वझिरी, तर सल्लागार समितीचे सदस्य आहेत फराह नकवी, कमल फारुकी, जॉन दयाल, मौलाना नियाज फारुकी. या व्यतिरिक्त हर्ष मंदेर, गोपाल सुब्रह्मण्यम असे लोक लिखाण समितीमध्ये, तर सल्लागार समितीमध्ये माजी न्यायमूर्ती सुरेश होस्पेट, अबुसालेह शरीफ, असगर अली इंजिनिअर, जॉन दयाल, राम पुनियानी, शबनम हाशमी, सिस्टर मारिया स्कारिया, सय्यद शहाबुद्दीन, रूपरेखा वर्मा, गगन सेठी इत्यादी हिंदुद्रोह्यांचा समावेश आहे.
अशांनी केलेला कायदा हिंदु आणि अहिंदू या सर्वांना समानतेने वागवणारा असेल, असे वाटणे म्हणजे भाबडा आणि आंधळा आशावाद आहे, असे म्हणणे योग्य ठरेल.
३ आ. हिंदूंना आधीच गुन्हेगार ठरवणारा कायदा : देशातील ९० जिल्हे आणि शेकडो गावे अशी आहेत की, जिथे हिंदू अल्पसंख्यांक आहेत; पण लोकसंख्या मापनाचे जे एकक आहे ते राज्यस्तराचे आहे. त्यामुळे प्रत्येक राज्यात हिंदू बहुसंख्यांकच ठरतात. हे कलम थंडपणे हिंदूंना आधीच गुन्हेगार ठरवून मोकळे होते.
३ इ. खिस्ती आणि मुसलमान यांच्यातील दंगलीसाठी नसणारा कायदा : हिंदु आणि अहिंदु यांच्यातील दंगलींना हा कायदा लागू होतो, उदा. खिस्ती आणि मुसलमान यांच्यात दंगल झाल्यास हा कायदा लागू नाही. का नाही ? याचे कारण यात नाही. (आठवा, काही महिन्यांपूर्वी मुंबईजवळील वसई येथे अशा प्रकारची दंगल उसळली होती.)
३ ई. हिंदूंना जीव मुठीत धरून जगायला भाग पाडणारे कलम : 'जमावा'विरोधी शत्रुत्वाचे वातावरण निर्माण करणारे हे कलम अतिशय घातक आहे. कारण याचा वापर वैयक्तिक हेवेदावे निपटण्यासाठी, वैयक्तिक स्वार्थासाठीही केला जाऊ शकतो. मोठ्या प्रमाणावर खोट्या तक्रारी या तरतूदीचा वापर करून केल्या जाऊ शकतात. असे झाल्यास हिंदूंना केवळ जीव मुठीत धरूनच रहायला भाग पडेल.
४ अ. हिंदूंचे धर्मांतर वाढवणारा कायदा : जन्महिंदूंमध्येच धर्मशिक्षण नसल्याने हिंदुद्वेषाची भावना आणि न्यूनगंड असतो तो आणखी वाढेल आणि तो भित्रेपणाला, पाश्चात्त्य संस्कृतीच्या अंधानुकरणाला आणि त्याहून वाईट म्हणजे धर्मांतराच्या प्रकरणात वाढ होईल.
५ आ. हिंदुत्ववादी संघटना दोषी ठरतील ! : एखादी हिंदुत्ववादी संघटना धर्मावरील होणार्या आघातांना वाचा फोडण्यासाठी काही प्रबोधनात्मक कार्यक्रम घेते, 'लव्ह जिहाद'बद्दल सांगते, तर हा विद्वेषी प्रचार म्हणून गुन्हा होईलच; पण या सभांना अनुमती देणारे शासकीय कर्मचारीही फौजदारी गुन्हे केल्याबद्दल दोषी ठरतील. असे झाले तर हिंदूंनी बोलावे कसे ? कारण स्वतःवरची कारवाई टाळण्यासाठी शासन हिंदूंची मुस्कटदाबी अधिकच रेट्याने करील.
हिंदूंनो, तुम्हाला तुमच्या नेत्यांसह हिंदुत्ववादी संघटनांना चिरडण्यासाठी हा मोगली कायदा येतो आहे. सावधान ! या कायद्याला सनदशीर मार्गाने आव्हान द्या अथवा या कायद्याखाली चिरडून जा !'
Saturday, July 23, 2011
विचार भारताचा : फई प्रकरण - 'युजफुल इडीयटस'वर कारवाई करणार काय ?
काश्मीर अमेरिकन कौन्सिल आणि गुलाम नबी फई याच्या विशेष सभांना हजेरी लावलेल्या लोकांची यादी मोठी आहे. आणि ही यादी 'प्रतिष्ठितांची' आहे. शक्तिशाली मीडिया हाऊसने आयोजिलेल्या गुप्त सभेत या अतिथींचा सहभाग होता. आयएसआयच्या निधीवर चालणा-या या संस्थेत भारतविरोधी संमेलने व्हायची. एफबीआयच्या आरोपपत्रानुसार, फई याने 40 लाख डॉलर्सचा खर्च अमेरिकेचे काश्मीरविषयीचे धोरण पाकिस्तानधार्जिणे व्हावे यासाठी केला आहे. ही रक्कम त्याला आयएसआयने पुरवली होती. या पार्श्वभूमीवर कॅपिटल हिल येथील परिसंवादांना कोणी कोणी हजेरी लावली ते पाहा..
दिलीप पाडगावकर. वरिष्ठ पत्रकार. जम्मू काश्मीर प्रश्नाच्या समाधानासाठी सरकारने नियुक्त केलेले समन्वयक.
हरीष खरे. पंतप्रधानांचे मीडिया सल्लागार.
न्या. राजिंदर सच्चर. भारतीय मुस्लिमांच्या स्थितीविषयीच्या सच्चर समिती अहवालाचे लेखक.
पूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
Saturday, July 16, 2011
सोलापूर : यादवकालीन मंदिराचे अवशेष पाहा छायाचित्रांतून...
अधिक माहितीसाठी क्लिक करा
सोलापूर : दर्ग्याच्या खोदकामाच्या वेळी सापडले यादवकालीन शिवलिंग
Friday, July 15, 2011
सोलापूर : दर्ग्याच्या खोदकामाच्या वेळी सापडले यादवकालीन शिवलिंग
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथे एका दर्ग्याचे बांधकाम सुरू असताना मोठे शिवलिंग आढळून आले आहे. यामुळे दर्ग्याचे बांधकाम थांबविण्यात आले असून शिवलिंग पाहण्यासाठी आणि पूजेसाठी लोकांनी मोठी गर्दी केली आहे. आसपासच्या गावातील लोकही शिवलिंग पाहण्यास येत आहेत. शिवपिंडीजवळ ग्रामस्थांनी भगवा ध्वज लावला आहे. बांधकामादरम्यान सापडलेल्या शिवपिंडीची लांबी 4 फूट असून व्यास 2 फूट आणि जाडी एक फूट आहे. पूर्ण शिवलिंग एकाच पाषाणात कोरलेले आहे. गुरूवार दि. 14 जुलै रोजी दर्ग्याच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू होते तेव्हा शिवलिंग आढळून आले.
पूर्ण बातमीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
सोलापूर : दर्ग्याच्या खोदकामाच्या वेळी सापडले यादवकालीन शिवलिंग
Wednesday, July 13, 2011
कसाबच्या वाढदिवशी अतिरेक्यांनी साधला डाव

मुंबईवर दहशतवादी हल्ला, मूळ प्रश्न समजून घेणार का ?
मुंबईवर पुन्हा एकदा अतिरेक्यांनी हल्ला केला आहे. यात 13 जुलै २०११ रोजी संध्याकाळी 8 पर्यंत 15 ठार आणि 200 जखमी झाल्याचे वृत्त आहे. राज्यात हाय अलर्ट जाहीर करण्यात आल्याचेही वृत्त आहे. क्रूरकर्मा कसाबचा आज वाढदिवस होता. अतिरेक्यांचा धर्म पाहून अतिरेक्यांवर कारवाई करणा-यांच्या देशात दुसरे काय होईल? कसाबच्या सुरक्षेवर कोट्यवधी रूपये खर्च करणा-या व्यवस्थेचा निषेध करण्यासाठी आजच सकाळी काही देशभक्त तरुणांनी उपरोधिकदृष्ट्या कसाबचा वाढदिवसही साजरा केला होता. आणि संध्याकाळी पुन्हा एकदा स्फोट झाला.
आता काही दिवस यावर बातम्या, लेख आदी येतील. अतिरेक्यांना धर्म नसतो असेही सांगितले जाईल. पुन्हा काही दिवसांनी हा स्फोट विस्मरणात जाईल.
मूळ प्रश्नाकडे मात्र दुर्लक्ष होईल दुसर्या स्फोटापर्यंत. काय आहे मूळ प्रश्न ? पुढील लेखातून मूळ प्रशाचा वेध घेण्याचा प्रश्न केला आहे.
लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
कसाबच्या वाढदिवशी अतिरेक्यांनी साधला डाव
.
.
siddharam patil photo
लेखांची वर्गवारी
- bjp (8)
- congress (16)
- g b syndrome (1)
- INBOX (1)
- research (1)
- rss (2)
- shivaji (3)
- tarun bharat (2)
- अग्रलेख (2)
- अतिरेकी हल्ले (3)
- अध्यात्म (16)
- अनुभव (1)
- अन्य (3)
- आंबेडकर (14)
- आर्मी (4)
- इतिहास (23)
- इस्लाम (25)
- एस. गुरुमूर्ती (3)
- ओळख (1)
- कसाब (3)
- कार्यक्रम (1)
- केन्द्र (3)
- खळबळजनक (1)
- ख्रिस्ती (15)
- गीत (3)
- चाणक्य नीती (7)
- चीन (1)
- छायाचित्र (1)
- जटायु (2)
- जटायु अक्षरसेवा (1)
- जीबीएस (4)
- जीवन मंत्र (2)
- डॉ. भूषण कुमार उपाध्याय (2)
- दहशतवाद (7)
- नक्षलवाद (4)
- निमंत्रण (1)
- न्यूज़ (6)
- पत्रकारिता (6)
- परिचय (9)
- पाक (2)
- पाकिस्तान (6)
- पुस्तक परिचय (7)
- पूर्वांचल (2)
- पोलिस (2)
- बातमी (9)
- बातम्या (1)
- बुद्ध (6)
- भारत (2)
- मा. गो. वैद्य (2)
- माझ्याविषयी थोडे... (18)
- मीडिया (11)
- मुकुल कानिटकर (6)
- मुलाखत (4)
- मुस्लिम जगत (9)
- मोदी (7)
- योग (5)
- राजकारण (21)
- विमर्श (6)
- विवेक विचार (15)
- विवेकानंद साहित्य संमेलन (1)
- वैचारिक (50)
- वैद्यक (5)
- शिव धर्म (2)
- सडेतोड सागर (2)
- सर्वस्पर्शी बाबासाहेब (3)
- संस्कृति (21)
- संस्कृती (5)
- सामाजिक (7)
- सावरकर (2)
- साहित्य (6)
- सिद्धरामचे लेख (11)
- सुविचार (1)
- सूर्यनमस्कार (4)
- सोलापुर (7)
- सोलापुर दंगल (2)
- सोलापुर बातमी (7)
- स्वामी विवेकानंद (1)
- स्वामी विवेकानंदांचे विचार (31)
- हिंदू (5)
(6) 



