Sunday, April 1, 2012

दिव्य मराठी' सोलापूर आवृत्ती लोकार्पण सोहळ्याची क्षणचित्रे...


सोलापूर: दैनिक 'दिव्य मराठी' च्या सोलापूर आवृत्तीचे शनिवारी मोठ्या दिखामदार सोहळ्यात लोकार्पण झाले. येथील श्री शिवछत्रपती रंगभवन सभागृहात देशातील सर्वांत मोठ्या भास्कर समूहातील या मराठी वृत्तपत्राच्या स्वागतासाठी अनेक मान्यवर आणि उत्साही सोलापुरकर आवर्जुन उपस्थित होते. या सोहळ्याची काही क्षणचित्रे...मान्यवरांच्या साक्षीने 'दिव्य मराठी'च्या सोलापूर आवृत्तीचे लोकार्पण संपन्न

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी