Wednesday, February 20, 2013

स्वामी विवेकानंदांचे विविध पैलू

दैनिक दिव्य मराठीने स्वामी विवेकानंद यांच्या १५० व्या जयंती वर्षाच्या सुरुवातीला प्रेरणा ही विशेष पुरवणी काढून
स्वामीजींना आदरांजली वहिली. विवेकानंद केंद्राचे तपस्वी विचारवंत पी. परमेश्वरन, बी. निवेदिता, भारत सरकारचे वैज्ञानिक सल्लागार श्री चिदम्बरम आदी मान्यवरांच्या लेखांमुळे पुरवणी संग्राह्य झाली अहे. 

पी डी एफ पाने 

पान १  विवेकानंदांच्या विचारांचे औचित्य, भारत जागो-विश्व जागाओ, शिकागो भाषण

पान २ युवा पिढीला संदेश, माता अमृतानंदमई यांचा लेख


पान ३  स्त्री जीवन, शिक्षण, वीर सावरकर आणि विवेकानंद 

पान ४  विज्ञान, धर्म, अर्थ, शिवाजी आणि विवेकानंद 

(पुरवणी संकलन - सिद्धाराम) 

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी