कोल्हापूर नरसोबावाडीला भेट देणा-यांनी भेट द्यावी असे
अद्वितिय ठिकाण. खिद्रापूर नरसोबावाडी पासुन २५ कि.मी. अंतरावर आहे. खाजगी वाहन
असणारे वाडीहून अर्ध्या तासात तेथे पोहोचू शकतात. रस्त्या बाबत न बोलनेच उत्तम. (महामंड्ळ तेथे जाते का माहीत नाही).
मंदिर पारिसर. |
स्वर्ग मंड्प |
स्वर्ग मंड्प |
स्वर्ग मंड्प |
अंतराळात
तरंगणार्या पृथ्वी चा भास होतो. दंत कथा अशी की इथे उभे राहुन कोपेश्वराचे दर्शन
घेतल्यास मानवाला (जिवंतपणी?) स्वर्ग प्राप्ती होते
असे म्हण्तात. अशा प्रकारची मंडप रचना इतर कुठे पाहिल्याचे आठवत नाही.
३. शिल्पकला
संपुर्ण मंदिर
हत्तिंच्या पाठिवर उभे आहे.
४. बहुदा
वेताळाचि मुर्ती. (कारण अशाच प्रकारची मुर्ती कर्नाटकात हळेबीड इथे वेताळाची
म्हणुन पाहिल्याचे आठवते )
मंदिर परिसरातहि
अनेक अवशेष विखुरलेले असुन मंदिरात आत मधेही काही शिलालेख आहेत . मंदिर खेडेगावात
असुन फारशया सोइ सुविधा उपलब्ध नाहित. वाडीतूनच पोट्पुजा करुन जाणे उत्तम. इथुनच
कोल्हापूरला जाणारा जवळचा मार्ग उपलब्ध आहे, वाडीला परत जावे लागत
नाही.
(साभार : श्री रमेश शिंदे यांनी पाठवलेली मेल)
No comments:
Post a Comment