देशाच्या
माहिती आणि प्रसारण मंत्रालयालाच तिरंग्याचे रंग माहित नसल्याची गंभीर बाब
समोर आली आहे. केंद्र सरकारने आपली पाठ थोपटून घेण्यासाठी 'सद्भाव- आयडिया
ऑफ इंडिया' हे ब्रिद घेऊन जाहिरांतीची मालिका आणली असून या जाहिरातीतूनच
सरकारचे हे अज्ञान चव्हाट्यावर आले आहे.
केंद्रातील युपीए सरकार निवडणुकांच्या तयारीला लागले आहे. त्यासाठी
सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांचा प्रचार करण्यास सुरूवात केली
आहे. सरकारने १८० कोटी रुपये खर्च करुन एक जाहिरांतींची मालिका बनवली असून
त्याद्वारे स्वत:चा उदोउदो चालवला आहे. घोटाळ्यांच्या मालिकांमुळे सरकारची
प्रतिमा आधीच डागाळलेली आहे. हा डाग पुसण्यासाठी सरकारचे आटोकाट प्रयत्न
चाललेले आहेत. मनमोहन सरकारचा गेल्या नऊ वर्षांचा कार्यकाळ 'मौन क्रांती'चा
होता असे गोडवे गात महिती व प्रसारणमंत्री मनिष तिवारी यांनी भारत निर्माण
अभियानाची घोषणा केली, मात्र या अभियानांतर्गत टि.व्ही. वर दाखवण्यात
येणाऱ्या जाहिरातींत सरकारच्या दिव्याखालीच अंधार असल्याचे स्पष्ट झाले
आहे.
'भारत निर्माण' म्हणत मनमोहन सरकारची विकास कामे दाखवणाऱ्या या
जाहिरातीत देशाचा राष्ट्रीय ध्वज असलेल्या तिरंग्याचेच रंग चुकीचे
सांगण्याचा प्रताप करण्यात आला आहे. एक मिनिट ३८ सेकंदांची ही जाहिरात असून
त्यात देशातील विविध भागांमध्ये असलेला सद्भाव दाखवण्यात आला आहे. त्यात
एक शाळेची विद्यार्थीनी तिंरग्याचे रंग सांगून देशातील एकात्मतेचे उदाहरण
देताना दाखवण्यात आली आहे. पांढरा, हिरवा आणि नारंगी अशा तीन रंगांचा मिळून
तिरंगा बनलाय, असे ही मुलगी सांगते. नेमकी इथेच चूक आहे. खरं तर तिरंग्यात
नारंगी रंग नसून केशरी रंग आहे. ही बाब माहिती खात्याच्या लक्षात येवू
नये, हे फारच गंभीर मानले जात आहे. तिरंग्यातील प्रत्येक रंगाला एक अर्थ
आहे. पांढरा रंग प्रकाश आणि शांततेचे प्रतीक आहे, हिरवा रंग समृद्धता आणि
संपन्नतेचे प्रतीक आहे, तर केशरी रंग वैराग्याचे प्रतीक आहे. तिरंग्याच्या
या व्याख्येलाच सरकारने छेद दिला आहे.
देशाच्या
माहिती आणि प्रसारण मंत्रालयालाच तिरंग्याचे रंग माहित नसल्याची गंभीर बाब
समोर आली आहे. केंद्र सरकारने आपली पाठ थोपटून घेण्यासाठी 'सद्भाव- आयडिया
ऑफ इंडिया' हे ब्रिद घेऊन जाहिरांतीची मालिका आणली असून या जाहिरातीतूनच
सरकारचे हे अज्ञान चव्हाट्यावर आले आहे.
केंद्रातील युपीए सरकार निवडणुकांच्या तयारीला लागले आहे. त्यासाठी सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांचा प्रचार करण्यास सुरूवात केली आहे. सरकारने १८० कोटी रुपये खर्च करुन एक जाहिरांतींची मालिका बनवली असून त्याद्वारे स्वत:चा उदोउदो चालवला आहे. घोटाळ्यांच्या मालिकांमुळे सरकारची प्रतिमा आधीच डागाळलेली आहे. हा डाग पुसण्यासाठी सरकारचे आटोकाट प्रयत्न चाललेले आहेत. मनमोहन सरकारचा गेल्या नऊ वर्षांचा कार्यकाळ 'मौन क्रांती'चा होता असे गोडवे गात महिती व प्रसारणमंत्री मनिष तिवारी यांनी भारत निर्माण अभियानाची घोषणा केली, मात्र या अभियानांतर्गत टि.व्ही. वर दाखवण्यात येणाऱ्या जाहिरातींत सरकारच्या दिव्याखालीच अंधार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
'भारत निर्माण' म्हणत मनमोहन सरकारची विकास कामे दाखवणाऱ्या या जाहिरातीत देशाचा राष्ट्रीय ध्वज असलेल्या तिरंग्याचेच रंग चुकीचे सांगण्याचा प्रताप करण्यात आला आहे. एक मिनिट ३८ सेकंदांची ही जाहिरात असून त्यात देशातील विविध भागांमध्ये असलेला सद्भाव दाखवण्यात आला आहे. त्यात एक शाळेची विद्यार्थीनी तिंरग्याचे रंग सांगून देशातील एकात्मतेचे उदाहरण देताना दाखवण्यात आली आहे. पांढरा, हिरवा आणि नारंगी अशा तीन रंगांचा मिळून तिरंगा बनलाय, असे ही मुलगी सांगते. नेमकी इथेच चूक आहे. खरं तर तिरंग्यात नारंगी रंग नसून केशरी रंग आहे. ही बाब माहिती खात्याच्या लक्षात येवू नये, हे फारच गंभीर मानले जात आहे. तिरंग्यातील प्रत्येक रंगाला एक अर्थ आहे. पांढरा रंग प्रकाश आणि शांततेचे प्रतीक आहे, हिरवा रंग समृद्धता आणि संपन्नतेचे प्रतीक आहे, तर केशरी रंग वैराग्याचे प्रतीक आहे. तिरंग्याच्या या व्याख्येलाच सरकारने छेद दिला आहे.

हो रहा है भारत निर्माण
भ्रष्टाचार और महंगाई के शोर में दब गईं अपनी 'उपलब्धियों' को गिनाने के लिए सरकार भारत निर्माण ऐड कैंपेन पर टैक्स पेयर्स के 180 करोड़ रुपये फूंक रही है।
क्या है गलती: सूचना और प्रसारण मंत्रालय के एक मिनट 38 सेकेंड के इस ऐड में देश के लोगों को सद्भाव की मिसालें देते हुए दिखाया गया है। ऐड के एक हिस्से में स्कूल में एक बच्ची को तिरंगे के रंगों के सहारे सद्भाव का उदाहरण देते हुए दिखाया गया। चूक यहीं पर ही है। यहां पर बच्ची को तिरंगे के तीन रंगों को ऑरेंज, वाइट और ग्रीन कहते हुए दिखाया गया है। सभी जानते हैं कि तिरंगे में ऑरेंज (नारंगी) रंग नहीं बल्कि सैफरन (केसरिया) होता है।
22 जुलाई 1947 को देश के संविधान द्वारा अपनाए गए तिरंगे में सबसे ऊपर गहरा केसरिया, बीच में सफेद और सबसे नीचे गहरा हरा रंग बराबर अनुपात में है। झंडे की चौड़ाई और लंबाई का अनुपात 2:3 है। सफेद पट्टी के केंद्र में 24 तीलियों वाला गहरा नीले रंग का अशोक चक्र है, जिसका प्रारूप सारनाथ में स्थापित सिंह के शीर्षफलक के चक्र से लिया गया है।
नैशनल फ्लैग कोड में पूर्व राष्ट्रपति और जाने-माने शिक्षाविद् सर्वपल्ली राधाकृष्णन को उद्धृत करते हुए केसरिया (सैफरन) रंग को त्याग और वैराग्य का प्रतीक बताया गया है। इसी तरह सफेद रंग प्रकाश और शांति के प्रतीक के रूप में लिया गया। हरा रंग प्रकृति से संबंध और संपन्नता दर्शाता है। इसके अलावा केंद्र में अशोक चक्र धर्म के 24 नियमों की याद दिलाता है।
यूपीए सरकार ने पिछले ही सप्ताह चुनावी साल को ध्यान में रखते हुए में इंडिया शाइनिंग की तर्ज पर इस विज्ञापन अभियान को लॉन्च किया है। मनमोहन सरकार के पिछले नौ सालों के कार्यकाल में किए गए कामों को मौन क्रांति करार देते हुए सूचना प्रसारण मंत्री मनीष तिवारी ने इसे लॉन्च किया था।
http://navbharattimes.
No comments:
Post a Comment