Wednesday, July 17, 2013

सुविचार

या सृष्टीत सर्व काही सहज शक्य आहे; पण कर्मदरिद्री लोकांना ते प्राप्त होऊ शकत नाही. - तुलसीदास

संयम आणि त्यागभावनेच्या माध्यमातूनच मानवी जीवनात आनंद आणि सुख-शांती मिळवता येऊ शकते. - आइन्स्टाइन

सत्याविषयीचा आदर संपला किंवा थोडा जरी कमी झाला तरी सगळय़ाच वस्तू संशयास्पद वाटायला लागतील आणि गोंधळाचे वातावरण निर्माण होईल.- संत ऑगस्टिन
आपल्याजवळील विद्या आणि ज्ञान कार्याच्या रूपात परिवर्तित करून यशस्वी होणाराच कल्पनाविश्वात रमणार्‍यांपेक्षा कधीही र्शेष्ठ ठरतो. इर्मसन
अभ्यास करणे ही जशी स्वत:हून एक कला आहे, त्याचप्रमाणे चिंतन करणे हीदेखील एक कलाच ठरते. - महात्मा गांधी
आपल्या पायावर उभे राहून मरण पत्करणे हे घुडघे टेकून जगण्यापेक्षा तर केव्हाही चांगलेच. - एमिलियाने जपाटा
परिस्थिती अनुकूल आहे की प्रतिकूल याची चिंता मी कधीच करत नाही. मी फक्त एकच करतो.. संधी निर्माण करत असतो. - ब्रुस ली
( Divya Marathi, 22 - 28 May 2013)

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी