Monday, September 19, 2011

नक्षलवादाची विषवेल आणि तिचा देशातील विस्तार

राष्ट्रीय सुरक्षा या विषयावरील तज्ज्ञ  आणि अनुभवी व्यक्तिमत्व म्हणून ब्रिगेडियर हेमंत महाजन हे महाराष्ट्राला परिचित आहेत. नक्षलवादाची गंभीर समस्या हे राष्ट्रीय सुरक्षेपुढील एक गंभीर आव्हान आहे. ब्रिगेडियर महाजन यांनी नक्षलवादाच्या समस्येचा सखोल अभ्यास केला आहे. नक्षलवादाचे विविध पैलू आणि तो नियंत्रणात आणण्याचा मार्ग सांगणारी लेखमाला खास दिव्य मराठीच्या वाचकांसाठी सुरु करीत आहोत. या विषयावरील लेख आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होतील...
२०१० साली देशभर १ हजार ५११ नक्षलवादी हल्ले झाले. त्यात ४९० निरपराध नागरिक, २३१ पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि १९९ नक्षलवादी ठार झाले; परंतु एकाही नक्षलवाद्याचा मृतदेह सापडला नाही. ३३ राज्यांपैकी २० राज्ये नक्षलग्रस्त आहेत. ६०४ पैकी २३२ जिल्हे, १२४७६ पैकी १६११ पोलीस ठाण्यांची हद्द, ६५०००० पैकी १४,००० गावांना नक्षलवादाने घेरलेले आहे.
देशातील ४० टक्के भागातील जनतेला नक्षलवादाची झळ पोहोचलेली आहे. दहशतवादग्रस्त जम्मू-काश्मीर, पूर्वाचलातील राज्यांपेक्षा हे प्रमाण मोठे आहे.

पूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
http://divyamarathi.bhaskar.com/article/DMS-naxal-is-the-posion-for-development-of-nation-2441978.html?HT5=

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी