Sunday, September 25, 2011

अण्णा अंधभक्तीला चालना देताहेत का ?

'मी' पणाचा आजार अर्थात व्यक्तिपूजा हा खतरनाक रोग आहे. ही कॉंग्रेस संस्कृती आहे. व्याक्तीपुजेनेच गांधी बाबांना महात्मा बनविले होते आणि त्यांच्या हट्टापायी देशाची फाळणी. नेहरूंना देशावर थोपविण्यात आले होते. व्याक्तीपुजेचा हा आजार नसता तर अण्णा कदाचित तुम्हाला सरदारजींच्या राज्यात आंदोलन करावे लागले नसते. या आजाराला दूर करण्याऐवजी तुम्ही व्यक्ती पुजेलाच हातभार लावलात. तुम्ही ज्यांना आदर्श मानता त्या स्वामी विवेकानन्दांनीच सांगितले आहे, 'विचारांसाठी, देशासाठी, आदर्शांसाठी कार्य करा; कुणा व्यक्तीसाठी नको.' परंतु अण्णा तुम्ही तुमच्यावर 'जातीयवादी' शिक्का बसू नये यासाठी भारतमाता, विवेकानंद, भगतसिंग यांच्या प्रतिमा हटविले जाताना मूकदर्शक राहिलात. अंधभक्तीला चालना दिलीत. जरी तुमच्या आंदोलनाला सात समुद्रापलीकडे प्रसिद्धी मिळाली तरी तुमचे आंदोलन वेगाने भरकटू लागले होते. प्रसिद्धीच्या गोंधळात तो जाणवला नसेल इतकेच. 'वंदे मातरम' आणि 'भारत मत की जय' या घोषणांना विरोध होवूनही तुम्ही शेवटपर्यंत या घोषणा दिलात, हे अभिनंदनीय आहे, हे मान्यच केले पाहिजे. पूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा...
http://divyamarathi.bhaskar.com/article/DMS-anna-hajare-this-is-too-much-2455910.html?HT5=

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी