Wednesday, September 14, 2011

राहुल आणि मोदी यांच्यात महासंग्राम

वॉशिंग्टन. आगामी लोकसभा निवडणुका 2014 साली होणार असल्या तरी पंतप्रधानपदाचे दावेदार कोण यावरून देशात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेच्या संसदीय समितीच्या ताज्या अहवालाने ही चर्चा जोर पकडत असल्याचे दिसत आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाचे भाजपाकडून प्रबळ दावेदार असणार आहेत तर कॉंग्रेसकडून पक्षाचे सरचिटणीस राहूल गांधी, असे भाकितच या अहवालात करण्यात आले आहे.
पूर्ण बातमी पाहा पुढील लिंकवर ....
http://divyamarathi.bhaskar.com/article/INT-narendra-modi-will-be-next-pm-of-india-2429551.html?HT2=

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी