Saturday, September 17, 2011

नरेंद्र मोदी यांचे संपूर्ण भाषण

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी सदभावना मिशनच्या पहिल्या दिवशी केलेले भाषण...  
गेल्या साठ वर्षांपासून व्होट बँकेचे राजकारण करण्यात येत आहे. या राजकारणाने देशाची मोठी हानी झाली आहे आणि त्यामुळे आपल्या सा-यांनाच भोगावे लागले आहे. व्होट बँकेच्या राजकारणाने देशाला बरबाद केले आहे. माझे सदभावना मिशन म्हणजे व्होट बँकेच्या राजकारणाची मृत्यूघंटा आहे. व्होट बँकेच्या राजकारणाला मृत्यूदंड देणे हाच माझ्या सदभावना उपावासाचा उद्देश आहे. कुणाचेही लांगूलचालन न करताही, सर्वांना सोबत घेऊन विकासाची कास धरता येते हेच गुजरातने दाखवून दिले आहे, अशी भावना गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी सदभावना मिशनच्या उदघाटन प्रसंगी केलेल्या भाषणात व्यक्त केली आहे.
नरेंद्र मोदी यांनी केलेले मूळ हिंदी भाषण वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

नरेंद्र मोंदी यांचे पूर्ण भाषण : व्होट बँकेच्या राजकारणाला मृत्यूदंड हाच उद्देश

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी