Friday, December 9, 2011

सोनिया गांधी 'विषकन्या' - सुब्रमण्यम स्वामी

दिव्य मराठी वेब टीम - देशातील आजवरचा सर्वात मोठा घोटाळा असलेल्या २ जी प्रकरणी न्यायालयीन लढाईत महत्त्वाची भूमिका बजावणा-या सुब्रमण्यम स्वामी यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर त्यांच्या वाढदिवशी जहरी टिपण्णी केली आहे. 'विषकन्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या नसतात', या शब्दांत स्वामी यांनी ट्विट केले आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-MAR-AUR-dr-2627188.html 


सोनिया गांधी आणि कॉंग्रेस पक्षाला कायदेशीर मार्गाने बेजार करणा-या स्वामी यांनी सोनिया गांधी यांचा उल्लेख 'विषकन्या' असे करून थांबले नाहीत तर त्यांनी सीबीआयकडे गांधी कुटुंबाच्या काळ्या पैशांच्या बँक खात्यांची माहिती पुरविण्याचीही मागणी केली आहे. सीबीआयचे संचालक ए. पी. सिंग यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. आपल्या मागणीच्या पुष्ट्यर्थ स्वामी यांनी पुरावे म्हणून काही संदर्भही पुरविले आहेत. राहुल गांधी यांना २००१ साली बोस्टन विमानतळावर १ लाख ६० हजार रुपये अवैधरीत्या नेत असताना पकडण्यात आल्याचाही संदर्भ दिला आहे. प्रस्तुत पत्र स्वामी अध्यक्ष असलेल्या जनता पार्टीच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.  

स्वामी रामदेव, काळा पैसा आणि सोनिया गांधी 

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी