आसामात
चालू असणार्या
घुसखोर मुसलमानांच्या दंगलींनी आज
उग्र रूप धारण
केले आहे. हा
प्रश्न अकस्मात् उत्पन्न झालेला
नाही. खिस्ताब्द १९११
पासून आसाममध्ये घुसखोर
मुसलमानांची वस्ती करवून
तो मुस्लिम प्रांत
बनवण्याची कारस्थाने चालू
आहेत. या मुस्लिम घुसखोरीपासून आसामला
आणि पर्यायाने देशाच्या पूर्वसीमेला उत्पन्äन झालेल्या धोक्याकडे स्वा.
सावरकरांनी देशाचे लक्ष
खिस्ताब्द १९४० पासून
सतत वेधले आहे.
खिस्ताब्द १९४१ मध्ये
सावरकरांनी आसामचा प्रवास
(दौरा) करून तेथे
मोठी जागृती उत्पन्न केली.
या प्रवासात त्यांनी ४,५०० मैलांचा प्रवास
केला.
http://dainiksanatanprabhat.blogspot.in/2012/08/blog-post_6464.html
शंभरएक भाषणे दिली आणि अनेक ठिकाणी वन्य जातींच्या नेत्यांशी चर्चा केल्या. आसामला जाण्यापूर्वी सावरकरांनी त्या भागाचा इतिहास, अहोम राजांचा पराक्रम, तेथील सामाजिक परिस्थिती इत्यादींचा अभ्यास केला होता. आसामातील तत्कालीन सादुल्ला मंत्रिमंडळ पदच्युत होण्यात सावरकरांचा भाग होता.
कोणतेही मूल्य देऊन आसाममध्ये घुसलेल्या मुसलमानांचे उच्चाटन करण्यास स्वा. सावरकरांनी सुचवले होते. सावरकरांचा रोख लक्षात घेऊन जवाहरलाल नेहरू म्हणाले, ‘‘निसर्गाला पोकळी चालत नाही. आसाममध्ये असणार्या मोकळ्या भूमीवर घुसखोर मुसलमानांनी वस्ती केली, तर काय बिघडले.’’ सावरकरांनी त्यावर सडेतोड उत्तर देतांना म्हटले, ‘‘निसर्गाला पोकळी चालत नाही, तसाच विषारी वायूसुद्धा चालत नाही !’’
आसामसंबंधीची सावरकरांची धोक्याची सूचना देशाने मानली असती, तर आताच्या आसामच्या दंगली झाल्या नसत्या, तसेच हा विषारी वायू (घुसखोर मुसलमान) हिंदुस्थानातही सर्वत्र पसरला नसता.
हिंदू बांधवांनो, अजूनही सावध व्हा, आसामातील हिंदू आज जात्यात आहेत, तर उर्वरित हिंदुस्थानातील हिंदू सुपात आहेत !
- श्री. मुळ्ये, रत्नागिरी

No comments:
Post a Comment