Saturday, January 18, 2014

विवेकानंदांच्या जीवनावर व्याख्यान

 
युवक प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रीय युवादिनाचे औचित्य साधून रविवारी सायंकाळी सोलापूर युवारत्न पुरस्कारांचे वितरण झाले. हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अ‍ॅम्फी थिएटर सभागृहात कार्यक्रम झाला. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते युवकांना गौरवण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंदाच्या जयंतीचे औचित्य साधून ‘दिव्य मराठी’चे वरिष्ठ उपसंपादक सिद्धाराम पाटील यांचे विवेकानंदांच्या जीवनावर व्याख्यान झाले. अमित रोडगे यांनी प्रास्ताविक केले. श्वेता हुल्ले यांनी सूत्रसंचालन केले. राज सलगर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला आठ वाजता सुरुवात झाली मात्र गृहमंत्री रात्री 10.20 वाजता आले आणि पुरस्कारांचे वितरण झाले..

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी