Thursday, September 1, 2011

मु. पो. यशोधरा हॉस्पिटल

माझी केवळ विचार करण्याची क्षमताच शाबूत आहे; उर्वरित शरीर प्राण असूनही निपचित होतं. अचानक भेटायला येणाऱ्यांना थांबविण्यात आलं. डॉक्टर शस्त्रसज्ज होऊन आले. "गळ्याच्या इथे थोडं काम आहे. थोडा त्रास होईल, काही नाही', असे ते म्हणाले. आता येईल त्या स्थितीला सामोरे जाण्यासाठी मनाची तयारी मी कधीच केली होती. थोडा अधिक त्रास व्हायचा तेव्हा मी श्वासासोबत मनातल्या मनात ओम्‌कार उच्चारण करीत असे. माझ्या गळ्यातून एक वीतभर लांब नळी हृदयाच्या दिशेने...
पूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

"जीबीएस'च्या विळख्यात 12 महिने part 1

 मु. पो. यशोधरा हॉस्पिटल part 2

... अन्‌ मी पुन्हा चालू लागलो part 3


1 comment:

  1. सिद्धराम तू कशाकशातून गेलायस हे वाचणे सुद्धा जिवाचा थरकाप करणारे आहे. तू कसे सहन केले असशील हे देवच जाणे.
    ह्या विषयी एक पुस्तक लिहून होईल. दोन वर्षांचे अनुभव तीन लेखांत नक्कीच मावणार नाहीत. तू पूर्ण पुस्तकच लिही.

    (सर्व भागांना क्रमांक दिलेस तर व्यवसथित वाचता येतील. सध्या नेमका पहिला भाग कोणता दुसरा कोणता मध्ये कुठला भाग सुटला तर नाही ना असा गोंधळ होतो)

    ReplyDelete

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी