दै. दिव्य मराठी, १७ जानेवारी २०१७ |
संजय सोनवणी
आ वाज उद्याचा...उद्गार उद्याचा’ हा नारा देत भारतातील पहिले “आदिवासी धनगर साहित्य संमेलन’ पार पडले. मूक समाजाचा आधुनिक काळातील पहिलाच साहित्यिक उद्गार हेच त्याचे वैशिष्ट्य नव्हते तर वैचारिक विश्वालाही नवविचारांनी नवे आशय देऊ शकतो, हे अत्यंत आत्मविश्वासाने सांगितले जाणे हेही एक वेगळेपण होते.
http://divyamarathi.bhaskar.com/news/DMS-quite-the-impression-on-the-world-of-the-new-material-5506909-NOR.html