Saturday, July 14, 2012

अब्दुस सलाम

गॉड पार्टिकलच्या संशोधनात जसा भारताच्या सत्येंद्रनाथ बोस यांचा वाटा होता तसेच आपल्या शेजारच्या देशातील म्हणजे पाकिस्तानातील अब्दुस सलाम या काहीशा न ऐकलेल्या वैज्ञानिकाचाही मोठा सहभाग होता. या कणाची क्रिया काय असू शकते, हे सांगणाऱ्या ‘इलेक्ट्रोवीक थिअरी’तील कामाबद्दल  १९७९ चे नोबेल पारितोषिक सलाम यांना मिळाले. मात्र, ते अहमदिया पंथात जन्माला आल्यामुळे पाकिस्तानातील लोक त्यांना खरे मुस्लिम मानण्यास तयार नाहीत.

Friday, July 13, 2012

तेथे स्त्री भ्रूणहत्येचे प्रकार ऐकायलाही मिळत नाहीत

सोलापूर - ‘आमच्या राज्यात मुलगा आणि मुलगी असा भेदभाव केला जात नाही, त्यामुळे स्त्री भ्रूणहत्येचे प्रकार ऐकायलाही मिळत नाहीत’, अशी माहिती सोलापुरात आलेल्या ताकेलूम बिलाई या अरुणाचलच्या तरुणाने दिली. ताकेलूम हा गेली पाच वर्षांपासून पुणे येथे विधी कायद्याचे शिक्षण घेत आहे. अरुणाचल प्रदेशात लग्न मुलीकडेच असते, पण लग्नप्रसंगाचे गावभोजन मात्र मुलाने द्यायचे असते. तेथे हुंडा देण्याची पद्धत नाही, असे तो म्हणाला.

Sunday, July 8, 2012

संगमांच्या प्रश्‍नांवरून निरुत्तर का झालात?



 राष्ट्रपतिपदासाठी उभे असलेले गैरकॉंग्रेसी उमेदवार पूर्णो संगमा यांनी त्यांचे व्यक्तित्व आणि कार्यशैलीमुळे स्वत:ची वेगळी ओळख तयार केली आहे. त्यांनी निवडणुकीच्या निमित्ताने जे प्रश्‍न उपस्थित केले आहेत ते सद्य:स्थितीत भारताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत.

Saturday, July 7, 2012

ब्रिटेन नहीं भारत में बसती हैं मैकॉले की संतानें


अंग्रेजों ने भारत में करीब 250 साल राज किया। उनकी स्पंज रूपी व्यवस्था ने सदियों तक गंगा के किनारे से धन सोखकर टेम्स के किनारे निचोड़ा। भले ही अपने फायदे के लिए सही, लेकिन कई चीजों का विकास भी किया - मसलन रेलवे। उन्होंने कई इमारतें बनवाईं, कई शहरों को बसाया। वहीं राज-काज चलाने के लिए भारत में अंग्रेजी शिक्षा का विकास करना उनकी सबसे बड़ी जरूरत थी। हालांकि इसी शिक्षा ने आगे जाकर आधुनिक समाज की नींव रखी। हमारे यहां क्रांति का आगाज किया। लेकिन आजादी के बाद हम बौद्धिक रूप से उन्हीं के नक्शेकदम पर चलने के लिए बाध्य हो गए। आज हमारी आत्मा भले ही भारतीयता के रंग में रंगी हो, लेकिन चाल-ढाल अंग्रेजी ताने-बाने में बुनी है।

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी