Wednesday, March 20, 2013
Tuesday, March 19, 2013
मराठी ब्लॉग्ज : एक अभ्यास (लघुशोधनिबंध)
मी 2011 मध्ये सोलापूर विद्यापिठात पत्रकारिता व जनसंज्ञापनचे पदव्यत्तर शिक्षण पूर्ण केले. तेंव्हा मराठी 'ब्लॉग्ज : एक अभ्यास' या विषयावर लघुशोधनिबंध सादर केला. जिज्ञासूंसाठी लघुशोधनिबंध पुढील लिंकवर उपलब्ध करून देत अहे. अभिप्राय जरूर कळवा.
मराठी ब्लॉग्ज : एक अभ्यास (लघुशोधनिबंध)
योगाने तारले
सन 2002 मध्ये एका अपघातात पाठीच्या मणक्यांना इजा झाली. शेवटचे तीन मणके दबले गेले, त्यामुळे हालचालच बंद झाली. उपचार सुरू झाले. ट्रॅक्शन आणि औषधोपचार. डॉक्टरांनी संपूर्ण बेडरेस्ट सांगितले. दुखणं अशा ठिकाणी होतं की जिथे प्लास्टरही करता येत नव्हतं. पेनकिलर आणि कॅल्शियमच्या गोळ्यांचा मारा सुरू होता. ऑपरेशन केले आणि बरे झाले नाही तर कमरेखालचा भाग कायमचे लुळे पडण्याचीही शक्यता होती.
Monday, March 18, 2013
चर्चची 'ती' भूमिका श्रद्धावंतांच्या धार्मिक भावना दुखावत
आनंद हर्डीकर
Published: Sunday, March 17, 2013
आश्चर्यच आहे!
२४ फेब्रुवारीच्या 'लोकरंग'मध्ये 'वेध.. व्हॅटिकनमधील सत्तांतराचा!' हा माझा लेख प्रसिद्ध झाला. त्यावरील प्रतिक्रिया ३ मार्च रोजी आणि १० मार्च रोजी प्रसिद्ध झाल्या. त्या सर्व प्रतिक्रियांचा हा एकत्रित प्रतिवाद..
आंबेडकर विरुद्ध मूलनिवासी
मधु कांबळे - madhukar.kamble@expressindia.com साभार / लोकसत्ता
Published: Sunday, March 10, 2013
आरपीआयप्रमाणेच आता बामसेफमध्ये बरेच गट पडले आहेत. या सर्व गटांनी पुन्हा एकत्र यावे यासाठी बामसेफच्या मूळ विचारसरणीला मानणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी लोकशाही पद्धतीने संघटनेची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला कितपत यश येईल, हा वेगळा प्रश्न आहे. परंतु अलीकडच्या काळात बामसेफने जी मूलनिवासी ही संकल्पना मांडण्यास सुरुवात केली आहे, तीच मुळात फुले-आंबेडकर विचारधारेच्या विरोधात जाणारी आहे..Friday, March 15, 2013
Saturday, March 9, 2013
दीपस्तंभ - होटगी मठ
महाशिवारीत्री निमित्त - वीरतपस्वी मंदिर.
Friday, May 15, 2009

लव्ह जिहादपासून वाचवण्यासाठी प्रबोधन करणाऱ्या – ऍड. अपर्णा रामतीर्थकर

आज
कुठे भगूरला, उद्या पुणे, परवा सांगली… सगळा प्रवास लाल डब्यातून
(एसटीने). गडचिरोली व चंद्रपूर सोडल्यास संपूर्ण महाराष्ट्रात
व्याख्यानांच्या माध्यमातून समाजकार्याचा आणि धर्मकार्याचा यज्ञ त्यांनी
पेटवलाय. बहुतांश सभांना तीन-चार हजार गर्दी ठरलेली. परवा वाशीम
जिल्ह्यातील मंगळूरपीर येथील सभेला 40 हजारांची उपस्थिती होती अन् नाशिक जिल्ह्यातील पिंपळनेरला 30 हजारांची. हे वर्णन आहे 58 वर्षीय ऍड. अपर्णा अरुण रामतीर्थकर यांचं. ‘लव्ह जिहाद’ ही समस्या हळूहळू वाढत असल्याचं
त्यांना जाणवलं. लव्ह जिहादला बळी पडलेल्या मुलींना सावरता सावरता लव्ह
जिहाद थोपवणं, त्याविषयी जनजागृती करणं हे त्यांचं अंगीकृत कार्यच होऊन
गेलं.
Subscribe to:
Posts (Atom)
.
.
siddharam patil photo
लेखांची वर्गवारी
- bjp (8)
- congress (16)
- g b syndrome (1)
- INBOX (1)
- research (1)
- rss (2)
- shivaji (3)
- tarun bharat (2)
- अग्रलेख (2)
- अतिरेकी हल्ले (3)
- अध्यात्म (16)
- अनुभव (1)
- अन्य (3)
- आंबेडकर (14)
- आर्मी (4)
- इतिहास (23)
- इस्लाम (25)
- एस. गुरुमूर्ती (3)
- ओळख (1)
- कसाब (3)
- कार्यक्रम (1)
- केन्द्र (3)
- खळबळजनक (1)
- ख्रिस्ती (15)
- गीत (3)
- चाणक्य नीती (7)
- चीन (1)
- छायाचित्र (1)
- जटायु (2)
- जटायु अक्षरसेवा (1)
- जीबीएस (4)
- जीवन मंत्र (2)
- डॉ. भूषण कुमार उपाध्याय (2)
- दहशतवाद (7)
- नक्षलवाद (4)
- निमंत्रण (1)
- न्यूज़ (6)
- पत्रकारिता (6)
- परिचय (9)
- पाक (2)
- पाकिस्तान (6)
- पुस्तक परिचय (7)
- पूर्वांचल (2)
- पोलिस (2)
- बातमी (9)
- बातम्या (1)
- बुद्ध (6)
- भारत (2)
- मा. गो. वैद्य (2)
- माझ्याविषयी थोडे... (18)
- मीडिया (11)
- मुकुल कानिटकर (6)
- मुलाखत (4)
- मुस्लिम जगत (9)
- मोदी (7)
- योग (5)
- राजकारण (21)
- विमर्श (6)
- विवेक विचार (15)
- विवेकानंद साहित्य संमेलन (1)
- वैचारिक (50)
- वैद्यक (5)
- शिव धर्म (2)
- सडेतोड सागर (2)
- सर्वस्पर्शी बाबासाहेब (3)
- संस्कृति (21)
- संस्कृती (5)
- सामाजिक (7)
- सावरकर (2)
- साहित्य (6)
- सिद्धरामचे लेख (11)
- सुविचार (1)
- सूर्यनमस्कार (4)
- सोलापुर (7)
- सोलापुर दंगल (2)
- सोलापुर बातमी (7)
- स्वामी विवेकानंद (1)
- स्वामी विवेकानंदांचे विचार (31)
- हिंदू (5)




