Monday, April 23, 2012
Friday, April 6, 2012
एक हात गेला म्हणून काय, दुसरा आहे ना!
एक हात गेला म्हणून काय, दुसरा आहे ना!
ऑटोमोबाईल डिप्लोमाच्या तिस-या वर्षात शिकणा-या 19 वर्षीय उमद्या तरुणाचा उजवा हात बस अपघातात तुटून 20 मीटर लांब जाऊन पडला. एक हात तुटून गेला म्हणून काय झालं, दुसरा हात आहे ना, ही सकारात्मक ऊर्जा त्याला जगण्याचं बळ देत राहिली. त्याने डाव्या हातात कुंचला धरला आणि स्वत:ला पेंटिंगच्या विश्वात झोकून दिलं. अपघातापूर्वी काढत होता त्याहून उजवी चित्रे तो डाव्या हाताने साकारू लागला. या मूर्तीमंत जिद्दीचं नाव आहे झीशान युनूस दुर्गकर.
Sunday, April 1, 2012
दिव्य मराठी' सोलापूर आवृत्ती लोकार्पण सोहळ्याची क्षणचित्रे...

सोलापूर: दैनिक 'दिव्य मराठी' च्या सोलापूर आवृत्तीचे शनिवारी मोठ्या दिखामदार सोहळ्यात लोकार्पण झाले. येथील श्री शिवछत्रपती रंगभवन सभागृहात देशातील सर्वांत मोठ्या भास्कर समूहातील या मराठी वृत्तपत्राच्या स्वागतासाठी अनेक मान्यवर आणि उत्साही सोलापुरकर आवर्जुन उपस्थित होते. या सोहळ्याची काही क्षणचित्रे...
Saturday, March 3, 2012
‘धर्म सोडायचंय मला...!’ वादाच्या निमित्ताने...
दि. २१ फेब्रुवारी २०१२ रोजीच्या वृत्तपत्रांमध्ये ठाणे दिवाणी
न्यायालयाने दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निकालाचे वृत्त प्रसिद्ध झाले
आहे. जात आणि धर्माचा उबग आल्याने आपल्याला धर्मविरहित घोषित करुन केवळ
भारतीय म्हणून ओळख मिळावी, अशी मागणी ठाणे येथील श्रीरंग खंबाटे या
वकिलाने केली होती. न्यायालयाने ती मागणी फेटाळून लावली.
एखादी व्यक्ती कोणत्याच धर्म किंवा जातीची नाही, अशी मान्यता कोर्टाने
दिल्यास त्याची व्यक्तिगत मते इतरांवर लादल्यासारखे होईल, तसेच त्या
व्यक्तीच्या मृत्यूनंतर कुटुंबियांमध्ये वारसा हक्क व त्यांचा धर्म
यावरुन समस्या निर्माण होऊ शकतात, असे कारण न्यायालयाने दिले. घटनेच्या
३४ व्या कलमानुसार न्यायालयांना धर्मसंबंधी घोषणा करण्याचा अधिकार नाही,
असेही कोर्टाने म्हटले.

Wednesday, February 22, 2012
.. तर २०१७ मध्ये भाजपचा महापौर
आमचे मित्र श्री सुनील यांनी एक लेख लिहिला आहे. तो येथे देत आहे...
सोलापुरात भाजप नगरसेवकांची संख्या वाढली आहे. त्याबद्दल पक्षाचे हार्दिक अभिनंदन. २००७ च्या निवडणुकीतील यशापेक्षा यावर्षीचे यश निश्चितच कौतुकास पात्र आहे. पण २००२ च्या निवडणुकीतील यशाच्या तुलनेत आतापर्यंत पक्षाकडे सत्ता यायला हवी होती. ते अजून शक्य झाले नाही. याचे कारण २००७ च्या निवडणुकीत युती न करता पक्ष लढला. परिणामी सेना-भाजपा दोन्ही पक्षांना त्याची फळे भोगावी लागली.

Thursday, February 16, 2012
राम राम आणि धन्यवाद !
८ महिने संभाजीनगर ( औरंगाबाद ) येथे होतो. माझ्यासाठी नवीन असलेल्या या शहराने खूप काही शिकवले. नवे मित्र आणि सहकारी दिले. अनुभवविश्व समृद्ध केले. हा काळ जीवनाला दिशा देणारा ठरला. सगळ्यांना राम राम आणि खूप धन्यवाद.
आता पुन्हा सोलापूरला आलोय. भेटत राहू...!
आता पुन्हा सोलापूरला आलोय. भेटत राहू...!
Friday, February 3, 2012
कोण आहेत हे सुब्रमण्यम स्वामी ?
सुब्रमण्यम स्वामी हे आहेत तरी कोण ? एकाच वेळी अनेक आघाड्यांवर न्यायालयीन युद्ध करणारे, सोनिया गांधी आणि कॉंग्रेसला खिंडीत गाठणारे स्वामी कोण आहेत ? अनेक पैलूंचा वेध घेणारा लेख दैनिक भास्करमध्ये वाचण्यात आला तो येथे देत आहे...
Monday, January 30, 2012
झारखंडचे राळेगणसिद्धी
( सुधीर जोगळेकर; साभार : दिव्य मराठी )
जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात वृत्तपत्र वाचत असताना एका लहानशा बातमीने लक्ष वेधून घेतले आणि माझ्या आठवणीतले ढगेवाडी पुन्हा एकदा आठवणींच्या कोशातून वर उसळून आले. पण या उसळून वर आलेल्या आठवणीला पुन्हा एक धक्का दिला तो परवाच्या प्रजासत्ताक दिनाच्या बातमीने. ती बातमी होती झारगावविषयीची.

Wednesday, January 25, 2012
इतिहास विसरल्यास...
Monday, January 23, 2012
महानायकाच्या मृत्यूचे रहस्य
नेताजींच्या जीवनाच्या अखेरच्या पर्वाचे रहस्य काय ? नेताजींचा मृत्यू विमान दुर्घटनेत झाला काय ? जाणून घेण्याचा एक प्रयत्न...
महानायकाच्या मृत्यूचे रहस्य भाग 1
महानायकाच्या मृत्यूचे रहस्य भाग २
महानायकाच्या मृत्यूचे रहस्य भाग 3
महानायकाच्या मृत्यूचे रहस्य
महानायकाच्या मृत्यूचे रहस्य भाग 1
महानायकाच्या मृत्यूचे रहस्य भाग २
महानायकाच्या मृत्यूचे रहस्य भाग 3
महानायकाच्या मृत्यूचे रहस्य
Subscribe to:
Posts (Atom)
.
.
siddharam patil photo
लेखांची वर्गवारी
- bjp (8)
- congress (16)
- g b syndrome (1)
- INBOX (1)
- research (1)
- rss (2)
- shivaji (3)
- tarun bharat (2)
- अग्रलेख (2)
- अतिरेकी हल्ले (3)
- अध्यात्म (16)
- अनुभव (1)
- अन्य (3)
- आंबेडकर (14)
- आर्मी (4)
- इतिहास (23)
- इस्लाम (25)
- एस. गुरुमूर्ती (3)
- ओळख (1)
- कसाब (3)
- कार्यक्रम (1)
- केन्द्र (3)
- खळबळजनक (1)
- ख्रिस्ती (15)
- गीत (3)
- चाणक्य नीती (7)
- चीन (1)
- छायाचित्र (1)
- जटायु (2)
- जटायु अक्षरसेवा (1)
- जीबीएस (4)
- जीवन मंत्र (2)
- डॉ. भूषण कुमार उपाध्याय (2)
- दहशतवाद (7)
- नक्षलवाद (4)
- निमंत्रण (1)
- न्यूज़ (6)
- पत्रकारिता (6)
- परिचय (9)
- पाक (2)
- पाकिस्तान (6)
- पुस्तक परिचय (7)
- पूर्वांचल (2)
- पोलिस (2)
- बातमी (9)
- बातम्या (1)
- बुद्ध (6)
- भारत (2)
- मा. गो. वैद्य (2)
- माझ्याविषयी थोडे... (18)
- मीडिया (11)
- मुकुल कानिटकर (6)
- मुलाखत (4)
- मुस्लिम जगत (9)
- मोदी (7)
- योग (5)
- राजकारण (21)
- विमर्श (6)
- विवेक विचार (15)
- विवेकानंद साहित्य संमेलन (1)
- वैचारिक (50)
- वैद्यक (5)
- शिव धर्म (2)
- सडेतोड सागर (2)
- सर्वस्पर्शी बाबासाहेब (3)
- संस्कृति (21)
- संस्कृती (5)
- सामाजिक (7)
- सावरकर (2)
- साहित्य (6)
- सिद्धरामचे लेख (11)
- सुविचार (1)
- सूर्यनमस्कार (4)
- सोलापुर (7)
- सोलापुर दंगल (2)
- सोलापुर बातमी (7)
- स्वामी विवेकानंद (1)
- स्वामी विवेकानंदांचे विचार (31)
- हिंदू (5)