एका
व्यंग्यचित्रकारापासून हिंदुहृदयसम्राटापर्यंतचा प्रवास गाठणार्या
बाळासाहेब ठाकरेंनी आठवणींचा अनंत ठेवा मागे ठेवला आहे. या आठवणी स्वतःच
वैशिष्ट्यपूर्ण ठरतील, यात शंकाच नसावी. Saturday, November 24, 2012
योद्धा सम्राटासारखेच जगले बाळासाहेब
एका
व्यंग्यचित्रकारापासून हिंदुहृदयसम्राटापर्यंतचा प्रवास गाठणार्या
बाळासाहेब ठाकरेंनी आठवणींचा अनंत ठेवा मागे ठेवला आहे. या आठवणी स्वतःच
वैशिष्ट्यपूर्ण ठरतील, यात शंकाच नसावी. Wednesday, November 21, 2012
Tuesday, November 20, 2012
कोण आहेत एस. गुरुमूर्ती ?
![]() |
After charges against Bharatiya Janata Party President Nitin Gadkari were splashed by the TV channels, one person who was seen most on TV was Chartered Accountant S Gurumurthy. He was seen coming out of senior BJP leader L K Advani's house and was seen meeting other top BJP leaders. He was also seen outside Nitin Gadkari's house.
Sunday, November 18, 2012
सिंहस्त...
आम्हा घरी धन शब्दचीच रत्ने... हे खरे असले, तरीही काही व्यक्तींना
शब्दांच्या रत्नांमध्येही तोलता येत नाही. संपादकीय नि:शब्द होतात असे
त्यांचे कर्तृत्व असते. शब्दांच्या चिमटीत त्यांना पकडता येत नाही. आधुनिक
संगणक प्रणालीत अक्षरे आणि मधली मोकळी ‘स्पेस’ यांचे ‘कॅरेक्टर’ होते. असे
कितीही कॅरेक्टर खर्च केले तरी त्यांच्या जगण्याची मूल्यं तोलता येत नाहीत.
बाळासाहेब ठाकरे यांना अशा कुठल्याच उत्कट शब्दांमध्ये बांधता येत नाही.
कितीही अन् काय-काय सांगून झालं तरीही बरंच काही उरतंच... ते एका
भारलेल्या, सामाजिक कळवळ्यानं पेटलेल्या सुसंस्कारित कलंदर कलावंताचे जगणे
होते. कलावंतांच्या पंखांनी आभाळही झाकता येते अन् मग प्रतिज्ञा पूर्णत्वास
जाऊ शकली नाही म्हणून गलितगात्र झालेला एखादा पार्थ अग्निकाष्ठ भक्षण
करायला निघाला असताना आपल्या पंखांनी सूर्य झाकोळून सांज उभी करत हा
पूर्णपुरुष कलावंत निराश पार्थाला सांगतो, ‘‘हा सूर्य अन् हा जयद्रथ...!’’
बाळ केशव ठाकरे नामक कलावंताने विझलेल्या मराठी पार्थांना उपेक्षेने
झाकोळलेल्या सांजेला आपल्या तेजस्वी कुंचल्याने सूर्य साकारून सांगितले,
‘‘हा सूर्य अन् तुम्हाला उपेक्षेने संपविणारे हे सारे जयद्रथ!’’
वाघ गेला!
हिंदुत्वाच्या विचारांची डरकाळी
घुमविणारा वाघ आज
आपल्यातून गेला आहे.
झंझावात या शब्दाचे मूर्तिमंत रूप
असलेला नेता, राजकारणाची दिशा
बदलण्याचे सामर्थ्य असणारा
लोकनेता, समाजजीवनावर आपल्या
संघटनकौशल्याने
दबदबा निर्माण करणारा
संघटक, जनतेच्या मनातले
विचार सडेतोड शब्दांत मांडणारा जनतेचा
आवाज, समाजात चुकला
की ठोकला, अशा
शैलीत काढलेली व्यंग्यचित्रे म्हणजे
रंगकुंचल्याचे
फटकारे कसे असतात
ते रूढ करणारा
अलौकिक कलाकार, समाजातील दैन्य,
देशद्रोही आणि समाजविरोधी तत्त्वांवर ठाकरी
भाषेत प्रहार करणारा
एक झुंझार पत्रकार, जनतेच्या वेदना
शब्दांचे चाबूक फटकारत
मांडणारा सव्यसाची संपादक
आज हरपला आहे.
Saturday, November 17, 2012
Saturday, November 10, 2012
वाचा विवेक विचार दिवाळी अंक
नमस्ते,
विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे सांस्कृतिक मराठी मासिक वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे सांस्कृतिक मराठी मासिक वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
दलित मुस्लिम-दलित ख्रिश्चन?
रविवारचे भाष्य दि. ८ जुलै २०१२ करिता
गेल्या आठवड्यात, दिल्लीहून प्रकाशित होणार्या ‘ऑर्गनायझर’ या इंग्रजी साप्ताहिकात' Who is Secular? And what is Secular' या शीर्षकाचा माझा लेख प्रकाशित झाला होता. त्याची दखल सर्वत्र घेतली गेली याचा मला आनंद आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’नेही आपल्या दि. ५ जुलैच्या अंकात ‘व्ह्यू फ्रॉम् द राईट’
या स्तंभात पुरेशा विस्ताराने त्याचा सारांश प्रकाशित केला आहे. त्या लेखानंतर,
मला अनेक ठिकाणांहून अभिनंदनाचे संदेशही आले. ‘हिंदुस्थान टाईम्स’
या सुप्रसिद्ध इंग्रजी दैनिकाच्या एका वार्ताहराने मला एक दूरध्वनी करून, प्रश्न विचारला की, ‘‘दलित ख्रिस्ती व दलित मुस्लिम यांना आरक्षण देण्याला संघाचा विरोध आहे,
असे बिहारचे मुख्य मंत्री नीतीशकुमार यांनी म्हटले आहे, आपले मत काय?’’
मी म्हणालो, ‘‘मी माझे वैयक्तिक मत देईन.’’ आणि त्यांनाच प्रश्न केला की, ‘‘आपण ‘ऑर्गनायझर’मधील लेख वाचला आहे काय?’’
त्यांनी तो वाचलेला नव्हता. मग मी एवढेच म्हणालो की,
‘‘धर्माच्या आधारावर आरक्षणाला आपल्या संविधानाची मान्यता नाही आणि सर्वोच्च न्यायालयानेही तसाच निर्णय दिला आहे. आपण माझा लेख वाचा आणि मग प्रश्न विचारा.’’ त्यानंतर त्यांचा पुन: दूरध्वनी आला नाही.
भाजपाची अ-स्वस्थता
रविवारचे भाष्य दि. ११ नोव्हेंबर २०१२ करिता
भाजपात अस्वस्थता आहे. भाजपावर टीका करण्यासाठी किंवा त्या पार्टीची निंदा
करण्याकरिता मी हे म्हणत नाही. भाजपाचे स्वास्थ्य चांगले दिसत नाही, असे मला जाणवते. त्या पार्टीचे स्वास्थ्य चांगले रहावे, तीत एकजूट रहावी, तिच्या कार्यकर्त्यांनी आणि विशेषत: नेत्यांनी, आपल्याच पक्षाला कमजोर करू नये, या इच्छेने मी हे म्हणत आहे; आणि असे
वाटणार्यांमध्ये मी एकटाच नाही. भाजपाविषयी सहानुभूती असणार्या, २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाने अग्रेसरत्व प्राप्त
करावे अशी इच्छा असणार्या असंख्य लोकांना असे वाटते. विशेष म्हणजे असे वाटणार्यांमध्ये
जे भाजपामध्ये सक्रिय आहेत,
लहानमोठ्या पदांवर आहेत, त्यांनाही असे वाटते.
Subscribe to:
Posts (Atom)
.
.
siddharam patil photo
लेखांची वर्गवारी
- bjp (8)
- congress (16)
- g b syndrome (1)
- INBOX (1)
- research (1)
- rss (2)
- shivaji (3)
- tarun bharat (2)
- अग्रलेख (2)
- अतिरेकी हल्ले (3)
- अध्यात्म (16)
- अनुभव (1)
- अन्य (3)
- आंबेडकर (14)
- आर्मी (4)
- इतिहास (23)
- इस्लाम (25)
- एस. गुरुमूर्ती (3)
- ओळख (1)
- कसाब (3)
- कार्यक्रम (1)
- केन्द्र (3)
- खळबळजनक (1)
- ख्रिस्ती (15)
- गीत (3)
- चाणक्य नीती (7)
- चीन (1)
- छायाचित्र (1)
- जटायु (2)
- जटायु अक्षरसेवा (1)
- जीबीएस (4)
- जीवन मंत्र (2)
- डॉ. भूषण कुमार उपाध्याय (2)
- दहशतवाद (7)
- नक्षलवाद (4)
- निमंत्रण (1)
- न्यूज़ (6)
- पत्रकारिता (6)
- परिचय (9)
- पाक (2)
- पाकिस्तान (6)
- पुस्तक परिचय (7)
- पूर्वांचल (2)
- पोलिस (2)
- बातमी (9)
- बातम्या (1)
- बुद्ध (6)
- भारत (2)
- मा. गो. वैद्य (2)
- माझ्याविषयी थोडे... (18)
- मीडिया (11)
- मुकुल कानिटकर (6)
- मुलाखत (4)
- मुस्लिम जगत (9)
- मोदी (7)
- योग (5)
- राजकारण (21)
- विमर्श (6)
- विवेक विचार (15)
- विवेकानंद साहित्य संमेलन (1)
- वैचारिक (50)
- वैद्यक (5)
- शिव धर्म (2)
- सडेतोड सागर (2)
- सर्वस्पर्शी बाबासाहेब (3)
- संस्कृति (21)
- संस्कृती (5)
- सामाजिक (7)
- सावरकर (2)
- साहित्य (6)
- सिद्धरामचे लेख (11)
- सुविचार (1)
- सूर्यनमस्कार (4)
- सोलापुर (7)
- सोलापुर दंगल (2)
- सोलापुर बातमी (7)
- स्वामी विवेकानंद (1)
- स्वामी विवेकानंदांचे विचार (31)
- हिंदू (5)



