तरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा
या भूतलावर जर कोणती भूमी पुण्यभूमी या अभिधानाला योग्य असेल तर ती भारतभूमी होय. या पृथ्वीवरील आत्मे आपल्या कर्मक्षालनार्थ येथे जन्माला येतात.प्रत्येक जीवास शिवत्वाकडे वाटचाल करण्यासाठी व अंती शिवत्वाप्रत पोहोचण्यासाठी याच भूमीत यावे लागेल. औदार्य, शुचिता, शांती यांचे उत्तुंग आदर्श येथे निर्माण झाले आहेत. अंतर्दर्शी वृत्ती आणि अध्यात्म यांची भारत ही धन्यभूमी आहे.
- स्वामी विवेकानंद
No comments:
Post a Comment