Wednesday, August 29, 2012

कसाबला फासावर लटकवलेच पाहिजे, परंतु ...

कसाबला शिक्षा म्हणजे दरोडेखोराच्या पोराला शिक्षा. खरा सूत्रधार तर पाकिस्तान आहे. कसाबला तयार करून, प्रशिक्षित करून आमच्या घरात अराजक माजविण्यासाठी धाडणारा दहशतवादी राक्षस तर पाकिस्तानच आहे. अर्थात कसाबला फासावर लटकवलेच पाहिजे, परंतु पाकिस्तानलाही धडा शिकविला पाहिजे.

अखेर कसाबला फाशीची शिक्षा झाली. एखाद्याने वाईट हेतूने दुसऱ्याचे घर जाळले तर त्या माणसाला शिक्षा होऊ नये. कारण काडीपेटीमुळे आग लागली. काडीपेटीला शिक्षा होणे महत्त्वाचे, अशीच भूमिका कसाबप्रकरणी भारतातील पाकप्रेमी मीडियाने जणु घेतली आहे. पाकिस्तानात 10 हजार "कसाब' मदरशांमधून प्रशिक्षण घेत आहेत, असे वृत्त नुकतेच अमेरिकेहून आल्याचे प्रसिद्ध झाले आहे. हा लेख पूर्ण वाचण्यासाठी पुढील मथळ्यावर क्लिक करा "कसाब' निर्मिती कारखान्याचे काय ?

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी