मित्रांनो, आपल्या इन बॉक्समध्ये अनेक मेल येत असतात. त्यातील काही मनाला भावून जातात. माझ्या इन बॉक्समध्ये नुकतीच एक मेल पडलेली दिसली. 'Save the Indian Rupee ........ Save India' ही मेल विचार प्रवृत्त करून गेली. ती मेल येथे देत आहे...
Friday, December 2, 2011
Thursday, December 1, 2011
धन्य आहे ते न्यायालय आणि धन्य ती मिडिया !
गुजरात उच्च न्यायालयाने बहुचर्चित इशरत जहॉं एन्काऊंटर प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषन विभागाकडे (सीबीआय) सोपवण्याचा आदेश दिला आहे. यापूर्वी याप्रकरणाचा तपास करणा-या विशेष्ा तपास पथकाच्या (एसआयटी) टीमने इशरत जहॉं एन्काऊंटर प्रकरण बनावट असल्याचे म्हटले होते.
Monday, November 28, 2011
Truth of Secular Media
| Tehelka armtwisted Goa govt into funding its literary fest |
A crusader turns collector |
| Devika Sequeira, Nov 12, Panaji: |
After several preliminaries and high-power calls-some of them from Sonia
Gandhi's political adviser Ahmed Patel -''Tehelka'' publisher and chief
operating officer Neena Tejpal met Chief Minister Digambar Kamat in Goa
weeks ahead of ''Think 2011'', the magazine's 'festival of ideas' that
was held here from November 4 to 6.
युरेनियम साठ्यावर बसलेले भुजंग - ख्रिश्चन मिशनरी
एस. गुरुमूर्ती ( लेखक हे राजकीय विश्लेषक आणि विख्यात विचारवंत आहेत. )
गेल्या काही आठवड्यांपासून कुडनकुलम च्या अणुवीज केंद्राच्या विरोधातले आंदोलन टीव्हीवरच्या रिऍलिटी शोप्रमाणे सुरू आहे. सतत बातम्यांच्या शोधात असणार्या दृकश्राव्य माध्यमांनी, १३ हजार कोटी रूपये खर्चुन पूर्ण झालेले आणि पूर्णत्वास आलेले हे ऊर्जा केंद्र बंद पाडण्यासाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला काही माध्यमांनी तर मॅटिनी शोचे स्वरूप आणले आहे. या सार्या प्रकारात अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची भ्रष्ट नक्कल केली जात आहे. आणि माध्यमे त्यातले नाट्य वाढवायचा प्रयत्न करीत आहेत. इथली जनता हतबल झाली असून ती जगण्याचा हक्क मागत आहे, असे माध्यमांकडून दाखवले जात आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून कुडनकुलम च्या अणुवीज केंद्राच्या विरोधातले आंदोलन टीव्हीवरच्या रिऍलिटी शोप्रमाणे सुरू आहे. सतत बातम्यांच्या शोधात असणार्या दृकश्राव्य माध्यमांनी, १३ हजार कोटी रूपये खर्चुन पूर्ण झालेले आणि पूर्णत्वास आलेले हे ऊर्जा केंद्र बंद पाडण्यासाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला काही माध्यमांनी तर मॅटिनी शोचे स्वरूप आणले आहे. या सार्या प्रकारात अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची भ्रष्ट नक्कल केली जात आहे. आणि माध्यमे त्यातले नाट्य वाढवायचा प्रयत्न करीत आहेत. इथली जनता हतबल झाली असून ती जगण्याचा हक्क मागत आहे, असे माध्यमांकडून दाखवले जात आहे.
Saturday, November 19, 2011
सुखी गृहस्थी जीवनासाठी...
यशस्वी गृहस्थी जीवनाचा आधार सुखी दांपत्य असतो. पती-पत्नींमध्ये एकमेकांप्रती सन्मानाची भावना असेल आणि स्वाभिमानाची मर्यादा न ओलांडण्याचा विवेक असेल तरच दांपत्य जीवन सुखी बनणे शक्य आहे. पती पत्नीशी किंवा पत्नी पतीशी सन्मानाने वागत नसल्यास तिथे परामात्मा राहू शकत नाही. परमात्मा प्रेमाचा भुकेला आहे. ज्या घरात प्रेम आणि सन्मानाचे वातावरण असेल तिथेच त्याचा वास असतो.
Wednesday, November 16, 2011
भारताला बलशाली होण्यापासून रोखाणा-या शक्ती
भारताला बलशाली होण्यापासून रोखाणा-या शक्ती कशा रीतीने कार्यरत आहेत, हे सांगणारा एस. गुरुमूर्ती यांचा हा लेख कोणाच्याही डोळ्यात अंजन घालू शकेल. या अतिशय महत्वाच्या विषयावरील या लेखाचा अनुवाद करून कोणीतरी मराठीत आणेल का ? असे लेख मराठीतूनही प्रकाशित झाले पाहिजेत. ( कृपया कोणी या लेखाचा अनुवाद केलाच तर तो psiddharam@ gmail.com या पत्त्यावर पाठवावा ही विनंती.)
Forces halting our n-surge
The agitation against the Koodankulam Nuclear Power Plant has been running as a TV reality show for weeks now. The news-starved visual media has reduced the Koodankulam nuclear plant — a national investment of Rs 13,000 crore and just about to start — to a day-matinee-night show.
Forces halting our n-surge
The agitation against the Koodankulam Nuclear Power Plant has been running as a TV reality show for weeks now. The news-starved visual media has reduced the Koodankulam nuclear plant — a national investment of Rs 13,000 crore and just about to start — to a day-matinee-night show.
Thursday, November 10, 2011
सरकारलाही नाही माहित, सोनिया गांधींनी कुठे कुठे केला परदेश दौरा
नवी दिल्ली. वृत्तसंस्था . संयुक्त पुरोगामी आघाडी आणि राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कुठे कुठे परदेश दौरा केला याची माहिती सरकारच्या कोणत्याच मंत्रालयाकडे उपलब्ध नाही, असे दिसते. माहितीच्या अधिकाराखाली दाखल झालेल्या अर्जातून ही बाब समोर आली आहे. सोनिया गांधी यांच्या परदेश दौ-याविषयी माहिती मागणारा एक अर्ज माहितीच्या अधिकाराखाली दाखल झाला आहे आणि हा अर्ज सध्या वेगवेगळ्या विभागात फिरत आहे.
Tuesday, November 8, 2011
'बकरी ईद' नमाजनंतर 'स्वतंत्र काश्मीर'च्या घोषणा
|
Subscribe to:
Posts (Atom)
.
.
siddharam patil photo
लेखांची वर्गवारी
- bjp (8)
- congress (16)
- g b syndrome (1)
- INBOX (1)
- research (1)
- rss (2)
- shivaji (3)
- tarun bharat (2)
- अग्रलेख (2)
- अतिरेकी हल्ले (3)
- अध्यात्म (16)
- अनुभव (1)
- अन्य (3)
- आंबेडकर (14)
- आर्मी (4)
- इतिहास (23)
- इस्लाम (25)
- एस. गुरुमूर्ती (3)
- ओळख (1)
- कसाब (3)
- कार्यक्रम (1)
- केन्द्र (3)
- खळबळजनक (1)
- ख्रिस्ती (15)
- गीत (3)
- चाणक्य नीती (7)
- चीन (1)
- छायाचित्र (1)
- जटायु (2)
- जटायु अक्षरसेवा (1)
- जीबीएस (4)
- जीवन मंत्र (2)
- डॉ. भूषण कुमार उपाध्याय (2)
- दहशतवाद (7)
- नक्षलवाद (4)
- निमंत्रण (1)
- न्यूज़ (6)
- पत्रकारिता (6)
- परिचय (9)
- पाक (2)
- पाकिस्तान (6)
- पुस्तक परिचय (7)
- पूर्वांचल (2)
- पोलिस (2)
- बातमी (9)
- बातम्या (1)
- बुद्ध (6)
- भारत (2)
- मा. गो. वैद्य (2)
- माझ्याविषयी थोडे... (18)
- मीडिया (11)
- मुकुल कानिटकर (6)
- मुलाखत (4)
- मुस्लिम जगत (9)
- मोदी (7)
- योग (5)
- राजकारण (21)
- विमर्श (6)
- विवेक विचार (15)
- विवेकानंद साहित्य संमेलन (1)
- वैचारिक (50)
- वैद्यक (5)
- शिव धर्म (2)
- सडेतोड सागर (2)
- सर्वस्पर्शी बाबासाहेब (3)
- संस्कृति (21)
- संस्कृती (5)
- सामाजिक (7)
- सावरकर (2)
- साहित्य (6)
- सिद्धरामचे लेख (11)
- सुविचार (1)
- सूर्यनमस्कार (4)
- सोलापुर (7)
- सोलापुर दंगल (2)
- सोलापुर बातमी (7)
- स्वामी विवेकानंद (1)
- स्वामी विवेकानंदांचे विचार (31)
- हिंदू (5)




