तारीख: 01 May 2013 21:43:10 |
तभा वृत्तसेवा
अकोला, १ मे
महापालिकेतील सत्तापक्षाने अत्यंत
घिसाडघाईने घेतलेल्या ठरावामध्ये स्थायी समितीच्या सभागृहाला टिपू सुलतानचे
नाव देण्याचा ठराव असून न्यायालयात त्याला आव्हान दिले असताना आज
पालकमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या उपस्थितीत टिपू सुलतान सभागृह असे
नामकरण करण्यात आले. भाजपा-सेनेचे पदाधिकारी, नगरसेवकांनी त्यास कडाडून
विरोध केला. पालकमंत्र्यांनी न्यायालयाचा अवमान केला असल्याचा आरोप करून
त्यांच्याविरुद्ध प्रचंड रोष प्रकट झाला. भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी
त्यांचा पुतळा जाळला. बाजारपेठही काही काळ बंद होती.
स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल व
भारिपचे गजानन गवई हे या वादग्रस्त ठरावाचे सूचक व अनुमोदक आहेत. स्वतःला
हिंदुत्ववादी म्हणविणार्या सभापतींनी या ठरावाविषयी घेतलेली भूमिका
संदिग्ध स्वरुपाची आहे. तसेच त्यांचा खरा चेहरी जनतेसमोर आल्याची
प्रतिक्रिया भाजपा महानगराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे यांनी व्यक्त केली. मतांचे
तुष्टीकरण हाच एकमेव उद्देश यामागे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, माजी महापौर सुमन गावंडे यांनीही
आजच्या पालकमत्र्यांच्या कृतीचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
टिपू सुलतानचे नाव देण्याच्या ठरावाला
न्यायालयात युतीकडून आव्हान देण्यात आले आहे तसेच नगरविकास मंत्र्यांकडे
अपील देखील करण्यात आले आहे, असे असताना पालकमंत्र्यांनी नामकरणाची घाई
करण्याचे कारण काय, असा सवाल देखील युतीच्या पदाधिकार्यांनी उपस्थित केला.
इतकेच नाही तर युतीकडून पालकमंत्री, महापौर, सभापती, आयुक्त
यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करा अशी तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांनी
गुन्हे दाखल केले नाही तर न्यायालयाकडे अर्ज करु, असेही युतीच्या
पदाधिकार्यांचे म्हणणे आहे. पालकमत्र्यांविरुद्ध निदर्शने करणार्या
भाजपा-सेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले होते. त्याचा
निषेध म्हणून बाजारपेठ काही वेळ बंद ठेवण्यात आली होती. तर, सिव्हिल लाईन
चौकात भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांचा पुतळा जाळला.
***********************
Conversions of Hindus to Islam (source : http://en.wikipedia.org/wiki/Tipu_Sultan)
Tipu sent a letter on 19 January 1790 to the Governor of Bekal, Budruz Zuman Khan. It says:"Don't you know I have achieved a great victory recently in Malabar and over four lakh Hindus were converted to Islam? I am determined to march against that cursed Raman Nair (Rajah of Travancore) very soon. Since I am overjoyed at the prospect of converting him and his subjects to Islam, I have happily abandoned the idea of going back to Srirangapatanam now."[47]
***********************
टिपू सुलतान नव्हे टिपू सैतान
हैदरअली हा म्हैसूरच्या हिंदू राजाच्या सैन्यातील अधिकारी होता. परंतु
त्याने त्या हिंदू राजाचा घात करुन राजसत्ता स्वतःच्या ताब्यात घेतली.
हैदरअलीच्या मृत्यूनंतर त्याच्यासारखाच पराक्रमी आणि क्रूर पुत्र टिपू
ह्याच्या हाती म्हैसूरचे हिंदू संस्थान आले. सत्ता हाती येताच टिपूने सर्व
काफ़रांना (हिंदूंना) मुसलमान करुन टाकीन अशी पतिज्ञा भर सभेत घेतली. त्याने
गावोगावच्या मुसलमानांना लेखी कळवले की "झाडून सार्या हिंदू
स्त्री-पुरुषांना मुस्लिम धर्माची दीक्षा द्या. जे हिंदू स्वेच्छेने हिंदू
होणार नाही त्यांना बलात्काराने मुसलमान करा किंवा हिंदू पुरुषांना ठार
मारा व स्त्रीयांना मुसलमान बांधवांत वाटून टाका". पुढे टिपूने मलबारमद्दे
एक लक्ष हिंदूंना बाटवले. कर्नाटकमधील मराठ्यांच्या राज्यावर त्याने स्वारी
केली. तेथील हिंदू स्त्री-पुरुषांना टिपूच्या अत्याचारी आक्रमणास तोंड
देणे अशक्य असल्यामुळे, मुस्लिम सैन्याच्या तावडीत सापडण्या-आधीच, कृष्णा,
युंगभद्रेसारख्या नद्दांतून लहानग्या मुलांसोबत उडया घेउन जीव दिले. काही
जण तर आगीत उडया टाकून भस्मसात झाले. पण बाटून मुसलमान झाले नाहीत. केवढा
हा स्वधर्माचा अभिमान?... एके दिवशी तर टिपूने २४ तासांच्या आत ५० सहस्त्र
हिंदू बाटवले. "कुठल्याही मुस्लिम सुलतानाला हे महाकृत्य करवले नसेल पण
अल्लाच्या कृपेने ईस्लामच्या प्रचारचे आणि काफ़रांच्या नाशाचे हे महाकृत्य
मी केले, याचा मला अभिमान वाटतो" असे म्हणत टिपूने ब्रम्हानंद व्यक्त केला.
खास हिंदूंच्या नायनाटासाठी काही कडव्या मुसलमानांची टोळी टिपूने उभारली.
त्या टोळीला तो "आपल्या मुलांचे सैन्य" असे लाडाने संबोधत असे. हिंदू
स्त्री-पुरुषांना बलात्काराने बाटवण्यात, हिंदूंची लुटालूट करण्यात,
त्यांचे घरे जाळून टाकण्यात, त्यांना सपासप कापून काढण्यात, टिपूच्या
"लाडक्या सैन्यातले" जे मुस्लिम सैनिक विशेष पराक्रम करतील त्यांना
प्रत्येकी पारितोषिक म्हणून हिंदू स्त्रीयांतील तरूण तरूण नि सुंदर मुली
म्हणजेच आपल्या हिंदूंच्या आया-बहिणींना निवडून त्यांच्यात वाटून देण्यात
येत.
टिपू सुलतानच्या ह्या इस्लामी प्रचारमुळे सारे इस्लामी जग भारावून गेले
होते. त्याला "सुलतान", "गाझीइस्लामचा कर्मवीर", ह्या पदव्या देश-विदेशातील
मुसलमानांकडून आणि थेट तुर्कस्थानच्या खलिफ़ाकडून मिळाल्या. टिपूला
ब्राम्हणांचा अधिक राग होता. कारण ब्राम्हण वर्ग हिंदूसमाजात स्वत्वाचा आणि
हिंदूत्वाचा ज्वलंत अभिमान संचारण्याचे कार्य करीत असत. अशाच एका भावे
नावाच्या ब्राम्हण संस्थानिक असलेल्या नगरगुंदवर टिपूने चाल केली. टिपूच्या
सैन्यासमोर भावेंचे सैन्य टिकू शकले नाही. टिपूने भावे आणि त्यांचे सहकारी
पेठे ह्यांना बेड्या ठोकल्या. सर्व राजस्त्रीयांची टिपूने जी विटंबना केली
तिचे वर्णन करताना माझे ह्रदय यातनांनी फ़ाटून जाते आहे. त्या
राजस्त्रीयांतील ज्या सुंदर स्त्रीया होत्या त्यांचा विकृतपणे छळ करण्यात
आला आणि सगळ्यांदेखत सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यामद्दे जी अतिसुंदर
स्त्री होती तिला ऐयाशीसाठी टिपूने स्वताच्या जनानखान्यात डांबले. आपल्या
सुना-लेकींची ही क्लिष्ट नि अमानूष विटंबना, तिच्या डोळ्यांदेखत चाललेली
पाहून पेठयांच्या वृद्ध मातेने दुःसह होऊन प्राण त्यागले.
इतकं महाभारत घडूनही हिंदूस्थानी इतिहासात टिपूला डोक्यावर बसवण्याइतकं
त्याने आमच्यासाठी केलंय काय? माझ्या हिंदू बंधूंनो, भगिनींनो आणि मातांनो,
ह्यापुढे टिपू सुलतान आणि त्याच्यासारख्या अत्याचारींचा उदोउदो होऊ देउ
नका. टिपू सुलतानला महाराजांची उपमा देऊ नका. कारण टिपू सुलतान नव्हता तर
टिपू सैतान होता.
लेखक: जयेश मेस्त्री
संपर्क: गिरिश केणी चाळ,
पन्नालाल घोश मार्ग,
सुहास टेरेसच्या बाजूला,
राजनपाडा, मालाड (प).
मुंबई- ४०००६४.
मोबाईल: ९८३३९७८३८४.
**********
नराधम टिपू सुलतान
मी आज आपल्याला एक माहित नसलेला सत्य सांगतो टिपू सुलताना विषयी ज्या महिषासुराने आपल्या हिंदू सामाज्यावर अगणित अत्त्याचार केले आता तुम्ही म्हणत असाल प्रशांत आपल्यास वेड लागले आहे का?तू कोणाबद्दल बोलतो आहेस टिपू सुलतान १८५७ च्या लाड्यातला नायक आहे आम्ही त्याला मानतो.तर मी म्हणेन लोकहो आपले म्हणणे बरोबर आहे गेल्या वर्षा पर्यंत मीही टिपू ला नायकाच मानत होतो कारण मलाही लहानापासून आपल्यासारखे चुकीचे इतिहास सांगितले गेले चला मग मी टिपूच्या क्रूर कर्मचा पाढा वाचायला सुरवात करतो.घाबरू नका मी दुसरा खेडेकर नाही आहे इतिहास विकृत करायला मी पुरावे हि देतो.१७८२ साली म्हैसूरचा नवाब हैदर अली मृत्युमुखी पडला आणि त्याच्या जागी त्याचा शूर पुत्र टिपू गादिवर बसला सत्तेवर येताच टिपूने स्वत्ताला सुलतान हि पदवी दिली आणि सुलतानाचे पहिले कर्तव्य म्हणजे काफारांचा मुसलमान करण्याची शपथ घेतली आणि सर्व हिंदुना मुसलमान करण्याचे आदेश सोडले.आपल्या प्रत्तेक गावातल्या मुसलमान अधिकाऱ्याला सांगितले साऱ्या स्त्री पुरुषांना मुस्लीम धर्माची शिक्षा द्या.जे स्वत्ताहून मुसलमान नाही होणार त्यांना बळाने मुसलमान करा नाहीतर पुरुषांना ठार करून पकडून आणलेली हिंदू स्त्रियांना मुसलमानात वाटून टाका त्या म्हैसूर संस्थानातील हिंदू समाजात हाहाकार मजला गावो गावी मुल्ला मौलवींनी धुमाकूळ घातला हिंदू पुरुषांची कत्तल झाली स्त्रियांची थिती तर त्याहून बिकट त्याच्यावर किती नराधमांनी बलात्कार केले ते त्यानाही माहित नसेल.या आक्रमणाला तोंड देणे अशक्य असल्याने धर्माथ हिंदुनी कृष्णा तुंगभद्रा नदीचा उदरजवळ केला नदीचे किनारे प्रेताने भरून येऊ लागले.यात स्त्रियांची संक्या अधिक होती कोल्हे कुत्रे मास खावून खाऊन कंटाळली होती पण किनारे ओस पडत नवते हिंदुच्या उडालेल्या दुर्दशेने टिपू आनंदाने हुरळून गेला त्याने जाहीर केले हिंदुच्या सामुहिक मुसालीमिकारणाने अपेक्षे पेक्षा अधिक यश आले आहे.एके दिवशी २४ तासाच्या आह ५० सहस्र लोक मुसलमान झाले आहेत.पूर्वीच्या कोणत्याही मुस्लीम सुलतानाने हे असे एवड्या मोठ्या प्रमाणात हे महाकृत्य केले नसेल.आणि हे महाकृत्या करण्यासाठी टिपूने एक सैन्य तुकडी बनवली होती त्याला तो आपल्या लाडक्या मुलांची संगठना म्हणत आसे हिंदू स्त्री पुरुषांना बटवाण्यात हिंदूंची लुटा-लुट करण्यात त्यांची घरे-दारे जाळून टाकण्यात आणि विरोध करतील त्यांचा अन्न्वणीत छळ करूंन त्यांना सर् सकट कापून काढण्यात ह्या सुलतानाच्या लाडक्या सैन्यातले विशेष तरणे बांध तरुण असतील त्यांना पारितोषिक म्हणून हिंदू स्त्रियांतील सुंदर अल्पवीन मुली दिल्या जात.टिपूच्या या इस्लामी प्रचारामुळे हिंदुस्तानातील सारे मुसलमान भरून गेले त्याला सुलतान गाझी इस्लामचा कर्मवीर ह्या पदव्या मुसलमानांकडून दिल्या गेल्या.त्याला हिंदुस्थानातूनच नव्हे तुर्कास्थानातूनही मान्यता मिळाली.
स्वातंत्र्य वीर सावरकर यांचा सहा सोनेरी पाने या पुस्तकात पुराव्या निशी दिलेले म्हैसूरच्या म्हहिस्या सुरावर (टिपू वर)वाचला आणि माझ्या डोळ्यात चटकन पाणी आले माझ्या समोर माझी बायको बसली होती तिने मला रडताना पहिले सर्व्हा प्रथम तीगोंधळली मग तिने मला रडण्याचे कारण विचारले तेव्हा मी सावर्कारांचा लेख दाखवला आणि तिलाही आपले रडू आवरले नाही.मग मला सांगा अश्या या क्रूर कर्मा हिदू पीडक टिपू सुलतानाला आपण आपल्या १८५७ क्रांतीचा जनक मानायचे का?असे असेल तर राणी लक्ष्मी बाई तात्या टोपे,मंगल पांडे आणि अश्या कितीतरी असंख्य क्रांती काराकांचा अपमान आहे.कॉंग्रेस नथुराम गोडसेंना माथेफिरू म्हणते. पण टिपू सुलताना शालेय पाट्या पुस्तकात्स्तान देते जो फक्त आपल्या स्वत्तासाठी इंग्रजान विरुद्ध लढला नथुराम गोडसे एका महाराष्ट्रीय माणसाला पाकिस्थांवरून आलेल्या निर्वाशितांची का कळकळ होती? कारण तो सच्चा हिंदू होता एका हिंदूला हिंदूंवर होणारे अत्याचार नाही सहन झाले त्यात नथुराम गोडसेंचे काय चुकले मग आम्ही त्यांना खल नायकाची उपमा का देतो?आम्ही हिंदू एवडे षंड झालो आहोत कि हिंदूंवर होणारा अत्याचारावर आवाज उठवनार्याला माथेफिरू म्हणून आम्ही धर्म निरपेक्ष आहोत हे जगाला दाखवतो आहोत.माझ्यासोबत कुणी येवो व न येवो मी यावर आवाज उठवणारच मी नाथूरामना न्याय मिळून देणारच मग यात माझे प्राण गेले तरी बेहत्तर.
माझ्या मित्रानो माझा हा लेख कसा वाटला यावर काही आपल्यास सांगायचे असल्यास मला टिप्पणी लिहा किवा फोन करा
तुमचा हिंदू सेवक,
प्रशांत शिगवण.
०७४९८५५४१८४
No comments:
Post a Comment