Thursday, August 22, 2013

दाभोळकर यांच्या मृत्यूनंतर ...

 
मित्रांनो, पुढील तीन महानुभावांच्या विधानांमधील गुणात्मक फ़रक कोणी उलगडून सांगू शकेल काय? पहिली प्रतिक्रिया डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या मृत्यूनंतर दुसर्‍याच दिवशीची आहे आणि पुढील दोन प्रतिक्रिया शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर लगेचच्या आहेत. तिघांमध्ये कितीसा फ़रक आहे?
========================================

"आजाराने अंथरुणाला खिळून मरण्यापेक्षा किंवा शल्यकर्मानंतर वेदनादायी मृत्यू येण्यापेक्षा डॉ. दाभोलकरांना असा आलेला मृत्यू, ही एकप्रकारे त्यांच्यावर ईश्‍वराने केलेली कृपाच आहे."

---प. पू. डॉ. आठवले (सनातन संस्था)

 

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी